उद्या बजेट !
पुढच्या वर्षीसाठी अजून काही नवीन कर येतील..कदाचित जातीलही..🤞
पण ह्या वर्षीच काय ?
शिवाय आपण F&O केलं..Intraday केलं..Positional केलं किंवा Investment केलं म्हणजे कर कमी लागतो ?
अशा प्रश्नांची उत्तरं आजच्या थ्रेड मध्ये 👇
> > > स्टॉक मार्केटमधील कमाई आणि त्यावरचा इन्कम टॅक्स !
#StockMarketअभ्यास #म
ह्यात समजायला सर्वात सोपी गोष्ट म्हणजे- कर भरण्यासाठी आधी नफा व्हावा लागतो..😅
म्हणून नफ्यासोबत फारसा संबंध नसणाऱ्या प्रकारापासून आधी सुरुवात करू..😜👇
आणि तो प्रकार म्हणजे..अर्थातच -
>>> जे लोक Intra Day किंवा फ्युचर्स & ऑप्शन्स करतात
ह्या भल्या लोकांनी जर चुकून माकून पैसे कमावलेच तर ते त्यांचं बिझीनेस इन्कम पकडले जाते.
म्हणजे हे जर नोकरदार असतील किंवा अजून काही प्रकारे ह्यांचं इन्कम असेल तर त्यात हे इन्कम add केले जाते..आणि एकूण रकमेवर टॅक्स भरावा लागतो.
म्हणजे एखादा जर ३०% स्लॅब मध्ये येत असेल तर त्याला Intraday आणि
F & O नफ्यावर पण ३०% टॅक्स द्यावा लागेल..२०% स्लॅब वाल्याला २०% आणि असंच इतर सर्व टॅक्स स्लॅब वाल्यांसाठी.
थोड्क्यात काय तर - नोकरी करणाऱ्या (२०-३०% स्लॅब मधल्या) लोकांनी Intraday आणि F&O करणे म्हणजे मूर्खपणा आहे.
आणि तेही स्वतःच्या अकाऊंटवरून करणे हा तर महामूर्खपणा आहे..😜
आता ह्याला बिझीनेस इन्कम समजायचा फायदा हा होऊ शकतो की एका वर्षीचा लॉस हे लोक पुढच्या ७ वर्षांच्या नफ्यातून वजा करू शकता..!
म्हणजे एका वर्षी १ लाख तोटा झालाय आणि पुढच्या वर्षी १ लाख नफा तर पुढच्या वर्षीच्या नफ्यावर कर भरावा लागत नाही.
फक्त इतकं लक्षात ठेवावं की Intraday चा तोटा Intraday नफ्यातून आणि F&O चा तोटा F&O नफ्यातूनच वजा करता येतो..!
आता..जरा फायद्याच्या गोष्टींकडे वळू..👇
१/n

>>> आता जे लोक Intraday किंवा F&O करत नाहीत
त्यांच्या शेअर मार्केटमधील शेअर
(सोबतच म्युचुअल फंड,बाँड, ETF etc etc सर्व गोष्टी पण)
विकून येणाऱ्या कमाईला सरकार २ प्रकारे बघते -
१) जे लोक शेअर्स घेऊन एक वर्षाच्या आत विकतात -
त्यांना १५% ने कर लागतो. ह्याला सरकार म्हणते STCG अर्थात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स म्हणजेच कमाई..हा बिझिनेस नाही..!
म्हणजे १ लाख असे जर कमावले असतील तर त्यातले १५% म्हणजे १५ हजार सरकारला जातील बाकी ८५ हजार तुमचे..!
मग टॅक्स स्लॅब कितीही असू द्या..!🤩
२/n

२) जे लोक शेअर्स घेऊन एक वर्षानंतर विकतात -
त्यांना १०% ने कर लागतो. आणि ह्याला सरकार म्हणते - LTCG अर्थात लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजेच कमाई..हाही बिझीनेस नाही..!
इथे फक्त फरक इतकाच आहे की इथे आपले दयावान सरकार १ लाखापर्यंत कमाई असेल तर त्यावर कोणताही कर लावत नाही व त्यावरील सर्व कमाईला १०% कर लागतो.
म्हणजे १ लाख कमाई असेल तर शून्य कर !
२ लाख असेल तर पहिल्या एक लाखावर शून्य कर आणि त्यावरील १ लाखावर १०% म्हणजे १० हजार..! असंच पुढच्या सर्व कमाईवर !
आता..इथे लक्षात घ्यायची गोष्ट ही आहे की भले मी करोडपती आहे आणि मी तसा ~ ३०-४०% टॅक्स स्लॅब मध्ये येतो पण जर माझा इन्कम शेअर मार्केट मधून १०० कोटी जरी असेल तरी मला १०% नेच टॅक्स लागेल..🤯
सांगायचं हेच की , २०-३०% स्लॅब मधल्या नोकरी करण्याऱ्या कामगार लोकांनी आपली कष्टाची कमाई इथे लावावी..F&O करून सरकार, ब्रोकर , advisor, शेअर मार्केट गुरू बिरू इ सर्व गरीबांना पोसायची जबाबदारी स्विकारू नये..!😏😜😂
पण..
इतक्या वेळा सांगूनही काही अतिहुशार लोक असे असतीलच जे अजूनही F&O आणि Intraday च्याच मागे पळातील..आणि असे होऊ नये म्हणून..
मायबाप सरकारने वरील कॅपिटल Gains कमाई ही बिझीनेस इन्कम नसूनही ह्यात झालेला लॉस पुढच्या ७ वर्षांत Intraday न् FnO सारखाच नफ्यातून वजा करता येईल अशी सूट दिली आहे..🥳🤯🥳
३/५
+ 👇

आता इथपर्यंत जे अभ्यासू लोक पोचले असतील त्यांना आता हा प्रश्न पडू शकतो की सगळ्यांनाच ७-७ वर्ष तोटा वजा करू द्यायचा होता तर बिझिनेस इन्कम,STCG आणि LTCG अशी नाटकं करायची काय गरज होती ?!
ह्याची गरज म्हणजे -
जे इन्कम बिझिनेस इन्कम समजले जाते त्यातून ट्रेडिंग करायला लागणाऱ्या ब्रोकराचे पैसे , सॉफ्टवेअरचे पैसे ,लॅपटॉप , टेबल , खुर्ची इ चे पैसेही वजा करून जो राहतो त्याला सरकार 'नफा' समजते आणि त्यावरच कर द्यावा लागतो.
याउलट -
STCG म्हणजे १ वर्षाच्या आत जे लोक शेअर्सची विकतात त्यांना सरकार काहीसे पगारी माणसासारखे वागवते..
म्हणजे ह्याचं जर दुसरं काही उत्पन्न नसेल तर सरकार ह्यांना अडीच लाखांपर्यंत उत्पन्नात सूट देते आणि त्यावरच्या कमाई वरच सरकार १५% टॅक्स लावते..!
राहता राहिला प्रश्न LTCG वाल्यांचा त्यांना मात्र आधी सांगितल्याप्रमाणे १ लाख पर्यंतच्या कमाईवर करातून सूट आणि त्यावरील सर्व कमाईवर १०% कर लागतोच लागतो..!
टीप -
१) मी काय कोण CA नाही म्हणून वरील माहितीत छोट्या मोठ्या त्रुटी असल्या तर मला नवल वाटणार नाही.
२) पण..तरीही हे सगळं लिहिण्यात इतका वेळ घालवला ह्याचं कारण - आपल्या मराठी माणसाला " आपण शेअर मार्केट मध्ये कोणत्या प्रकारे सहभागी झालो म्हणजे आपल्याला कमीत कमी कर द्यावा लागेल आणि जास्तीत जास्त फायदा होईल ?" ह्या प्रश्नाचे उत्तर मिळावे हे आहे..🙏
४/५

आणि शेवटचं म्हणजे -
आता काही लोक हे सरकार शेअर मार्केटसाठी किती चांगले आहे ,असे बोलतील..
तर काही,
सरकार शेअर मार्केटच्या लोकांचेच लाड करते असे असे म्हणतील..😬
खास त्यांच्यासाठी म्हणून सांगून देतो..२०१८च्या आधी वरील पैकी कोणताही किचकट टॅक्स अस्तित्वात नव्हता !
#जे_हाय_ते_हाय
पण त्याआधी म्हणजे २००४ पासून एक सिक्युरिटी transaction टॅक्स अस्तित्वात होता - फोटो 👇
हा टॅक्स म्हणजे Zerodha किंवा डिलिव्हरी वर brokarage शून्य असूनही जे काही पैसे द्यावे लागतात ते हे पैसे..!😅
विशेष जगभर एकतर शेअर मार्केट कमाई वर थेट कर असतो किंवा असा hidden कर तरी असतो..फक्त आपल्याकडेच.. दोन्ही कर चालू ठेवण्यात आले आहेत..!
शिवाय जे brokarage देतो त्यावर GST लागतो तो वेगळा..!
आणि..
पुन्हा ह्या सगळ्या वर स्टॅम्प ड्युटी (कालच वाढवली ०.००५%) पण वेगळी द्यावी लागते..!
आणि आणि
ह्या सगळ्या करावर असतो तो cess आणि surcharge तोही विसरून चालणार नाही..!
थोड्क्यात काय - शेअर मार्केट मधील कमाई सोपी वाटतं असली तरी सरकारला कर देऊन..आणि आपली रिस्क पकडता ही कमाई वाटते तितकी सोपी आणि सहज नाही हेच मुळी खरे..!
असो..
साठा उत्तराची गोष्ट सुफळ संपूर्ण..😐😏😅✌️
पुढचा धागा - हा कर देण्यापासून आपण कसे वाचू शकतो ? ह्यातून बचावाचा पर्याय काय ?
५/५

Loading suggestions...