विकास भानुदासराव देशपांडे...🇮🇳( modi ka parivar)
विकास भानुदासराव देशपांडे...🇮🇳( modi ka parivar)

@mevikasdesh

8 Tweets 3 reads Mar 05, 2024
लव जिहाद....
आज पर्यंत तुम्हाला लव जिहाद च्या खूप सार्‍या घटना माहिती असतील पण हा नवीन प्रकार समजून घ्या आधीच सांगतो मला नाव पत्ता किंवा खाजगी असलेल्या गोष्ठी शेअर करता येणार नाही पण घटना सत्य आणि 100 खरी आहे.. वैवाहिक जीवन उध्वस्त करणारी टोळी.
एक सुखी परिवार दोघांचा संसार सात वर्षाचा एक गोड मुलगी पदरात मुंबईत जगायचे तर दोघांना पण काम करायचे हे ध्येय मुलगी छोटी होती तो पर्यंत वैवाहिक स्त्री घरीच राहून मुलीची काळजी घेत होती पण आता मुलगी शाळेत जाते सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत शाळा क्लास ह्यात बिजी असते म्हणून कामाला +
जाण्याचा निर्णय घेतला. जॉब पाहिला घराच्या जवळ जॉब करतांना नवरा काही बोलला नाही चला घराच्या बाहेर पडून मन तरी चालेल अशी त्याची भावना जॉब वर आजुन दोन मुली आणि दोन मुले कामाला त्यातली एक मुलगी जिहादी आणि दूसरी कैथलिक दोन्ही मुले जिहादी इथेच मासी शिंकली मग काय +
काम करता करता ओळख निर्माण झाली ओळखीचे रूपांतर जिवलग मैत्रीत झाले मग ईद असो की आजुन कुठला जिहादी कार्यक्रम ह्यात सहभागी होण्यासाठी हिंदू वैवाहिक स्त्री आनंदने जाऊ लागली पण एक नक्की तिला तिच्या नवरा आणि घरातल्या विषय प्रचंड अभिमान होता. म्हणून कितीही केले तरी हिंदू धर्माच्या
विरुद्ध ती जात नाही म्हणून रचला गेला तो कट कट कसा तर पिकनिक साठी जाऊन तिथे एन्जॉय करण्याचा मग काय ऑफिस पिकनिक म्हणून गेल्या मुळे कोणाची काही हरकत नाही म्हणून आनंदाने गेले सर्व जण पिकनिक ही झाली एक दिवस अचानक त्या हिंदू महिलेच्या मोबाईल वर ती स्वतः आंघोळ करताना चा विडिओ आला आणि +
चकित झाली नक्की कोणी काढला हा विडिओ हे तिला समजत नव्हते नंबर विदेशातील मग काय त्या बरोबर एक मेसेज होता हा वीडियो जर तुझ्या नवरा पर्यंत पोहोचला तर काय होईल बघ त्या साठी आमच्या काही ईच्छा आहेत त्या तुला पूर्ण करायचा आहेत विचार कर तुझ्याकडे दोन दिवस आहेत...
दोन दिवस प्रचंड तणावाचे गेलेत मग तिने हा विडिओ डिलीट होणार म्हणून त्या मागण्या साठी तयार झाली. एकदा मान्य झालेली मागणी बघून त्यांना वर वर मागण्या सुरू झाल्या केव्हा पैसेच दे केव्हा आजुन काही बायकोला इतक्या टेन्शन मध्ये बघून नवराही टेन्शन घेऊ लागला घरात वातावरण अतिशय दूषित झाले +
मग रोज भांडण आणि तेच तेच बघून ती महिला वैतागली आणि तिच्या हिंदू प्रेमी मैत्रिणीला हे सर्व सांगितले तिच्या मार्फत आमच्या पर्यन्त आले आज त्या प्रकरणात तिथे आत आहेत आणि महिला सुरक्षित सावध रहा सतर्क रहा हे राक्षस फक्त उपभोग घ्यायला बसले आहेत. परिवार तुटला पाहिजे हाच त्यांचा उद्देश

Loading suggestions...