Jayant Rokade 🇮🇳
Jayant Rokade 🇮🇳

@jayant_rokade

3 Tweets 5 reads Aug 11, 2021
- आज ११ ऑगस्ट..
- काही आठवतंय का ?
- नाही
- देतो आठवण करून…
११ ऑगस्ट २०१२.
आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात रजा अकादमी नामक जिहादी मानसिकतेच्या मुस्लिम संघटक जमावाने दंगल केली. पोलिस, प्रेसवाल्यांच्या गाड्या जाळल्या. अगदी महिला पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत
त्यांच्या अंगाला हात लावण्या पर्यंत मजल गेली. या देशातील मुसलमान देशभक्तांनी अमर जवान स्मारकावर लाथ मारल्या.
आज या घटनेला ९ वर्ष पूर्ण झाली .…
किती जणांना अटक झाली?
किती दोषींना शिक्षा झाली?
किती मालमत्तेचे नुकसान झाले?
किती नुकसानभरपाई केली गेली?
किती संस्थांवर बंदी आणली?
हे प्रश्न आहे तिथेच आहे ....
आजही मुंबईसह देशाच्या चेहऱ्यावर लागलेला हा जिहादी ''घाला'' आहे तसाच ताजा आहे .….
#११ऑगस्ट२०२१

Loading suggestions...