Barty Crouch Jr
Barty Crouch Jr

@barty_croutch

11 Tweets 13 reads Aug 22, 2021
संपूर्ण जगात मुसलमानांना कोणी नडले असेल तर ते मराठे आहेत...
मराठे जसे नडले तसे जगात कोणी नडू शकले नाही ... शकणार नाही...
अर्थात हे नडण्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दिली तोवर ही सगळी मंडळी यांच्याकडे चाकरी करत आपापसात भांडत बसली होती..
शिवाजी महाराजांनी इतके सुस्पष्ट समजावून सांगितले की त्यानंतर
मराठ्यांच्या डोक्यात कधीही संशय नव्हता की आपला शत्रू कोण आहे...
याची उदाहरणे देतो...
टिपू सुलतान..
याने मलबार ला एका दिवसात ५०००० धर्मांतरे केली, हजारो बायकांची अब्रू लुटली.
मराठे पिसाळून याच्या मागे लागले. याला जीव वाचवण्याच्या साठी श्रीरंगपत्तणम चे जंगल गाठावे लागले...
या टिपू ला तत्कालीन श्रुन्गेरीच्या शंकराचार्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला होता...
मराठ्यांनी शृंगेरी मठ लुटला...
संतापून शंकराचार्यांनी उपोषण सुरु केले....
तर नाना फडणवीस यांनी खेद दर्शवणारे पत्र पाठवले..
खेद बर का.. क्षमा बिमा नाही...
कारण तुम्ही जर हिंदूंच्या धर्मपीठाचे आचार्य आहात तर टिपू ला समर्थन कसले देता ???
आणि आदि शंकराचार्यांचा शिष्य असूनही मला मराठ्यांचा अभिमान आहे...
धर्माच्या पुढे कोणीच मोठा नाही....
लाहोर आणि सुवर्ण मंदिर..
पानिपत च्या लढाई च्या पूर्वी पठाणांनी हल्ला करून लाहोर जिंकले, अमृतसर जिंकले, सुवर्णमंदिर बाटवले....
मराठ्यांनी क्रूर प्रतिहल्ला केला.. पठाणांना पूर्ण पराभूत केले...
अमृतसर मुक्त केले ... लाहोर मुक्त केले...
तरीपण पानिपत च्या वेळी शिखांनी मराठ्यांना शून्य मदत केली आहे...
पानिपत ची तिसरी लढाई....
लाखभर मराठे कामी आले... याचा अत्यंत क्रूर सूड मराठ्यांनी घेतला...
हा सूड फार सांगितलाच जात नाही
नजीब खानाचे थडगे सुरुंग लावून फोडले गेले.. मरणांतानि वैराणी छाप विचाराने मराठ्यांनी
त्याला माफ केले नाही... त्याच्या कलेवराच्या थडग्यातून काढून चिंध्या केल्या...
ज्याने नजीब ला साथ दिली त्या दिल्लीतील सरदाराला जिवंत ठेवून कोपरापासून ढोपरा पर्यंत सोलून काढला...
रोहील्ले आणि पठाणांची प्रचंड लांडगेतोड केली...
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मध्ये एक म्हण
प्रसिद्ध आहे...
अल्लाह ने पहेले इन्सान बनाया और फिर पठान ..
अर्थात पठान ही अल्लाह ची सगळ्यात उत्कृष्ट, क्रृर आणि खुंखार निर्मिती आहे..
अश्या पठाणांशी जर कोणी नडले असेल...
शौर्यात क्रौर्यात जर पठाणांना कोणी भारी पडले असेल तर ते फक्त आणि फक्त
मराठा आहेत...
हा आपला न पुसता येणारा वैभवशाली इतिहास आहे...
हा इतिहास आपण प्रत्येक मराठ्याने आपल्या हृदयावर कोरून ठेवला पाहिजे आणि येणाऱ्या पिढ्यांना सांगितला पाहिजे..
आपण अजेय योद्धे आहोत..
*जो सह्याद्रीच्या कुशीत जन्माला येतो आणि ज्याची मातृभाषा मराठी आहे तो प्रत्येक जण मराठाच आहे...*
*त्यामुळे सर्वधर्मसमभाव वाल्या विकृतीला बळी जाऊ नका.. ब्रिगेडी षडयंत्राला फसू नका...*
आपण मराठा आहोत..
आपण कट्टर हिंदू आहोत...
आपण या देशातील धर्माचे रक्षण केले आहे...
आणि आपल्याला आपल्या या पूर्वजांचा सार्थ अभिमान आहे...
*हिंदू हीच आपली ओळख आहे...* आणि
ती प्राणपणाने जपणे हे आपले कर्तव्य...
जय भवानी जय शिवराय.....🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
लेखन - माझी ताई 🙏🏻🙏🏻

Loading suggestions...