महाराजांबद्दल औरंगजेबाला "शाह अब्बास सानी" ने लिहलेले पत्राचा थोडक्यात सारांश तो असा..
“ आम्ही ऐकले की, बादशहा असमर्थ व असहाय आहे असे समजून हिंदूस्थानात बर्याच ठिकाणी बंडखोरांनी बंडाळी माजवली असून त्यांनी बरीच ठिकाणे ताब्यात घेतली आहेत व त्या राज्यातील लोकांना ते त्रास देत आहेत.
“ आम्ही ऐकले की, बादशहा असमर्थ व असहाय आहे असे समजून हिंदूस्थानात बर्याच ठिकाणी बंडखोरांनी बंडाळी माजवली असून त्यांनी बरीच ठिकाणे ताब्यात घेतली आहेत व त्या राज्यातील लोकांना ते त्रास देत आहेत.
त्यापैकी मुख्य 'शिवा'(शिवाजी महाराज) नावाचा काफीर असून तो आजपर्यंत कोणाला माहिती नव्हता. बादशहाची पुष्कळ किल्ले त्याने ताब्यात घेतली. कित्त्येक बादशाही शिपाई त्याने मारले, मुलुख उजाड केला आणि आता तो बादशहाशी बरोबरीचे नाते सांगू पाहतो आहे (स्वतः बादशहा होऊ पाहतो आहे असा अर्थ).
याउलट बादशहा (औरंगजेब) मात्र बापाला कैदेत टाकणे म्हणजे जग जिंकणे असे मानतो व आपल्या भावांना गादीचे जे न्याय्य वारस आहेत त्यांना मारून जादूटोण्यात गढून राहिला आहे.बंडखोराला त्याच्या हातून शासन होणं अशक्य दिसत आहे..
आमच्या पूर्वजांनी ज्याप्रमाणे हुमायुनला गादी मिळवून देण्याच्या कामी मदत केली त्याप्रमाणे हुमायुनचा वंशज अडचणीत आहे असे पाहून (आम्ही) जातीने सैन्य घेऊन मदत करण्याचे ठरविले आहे ”.
इसवी सन १६६४ सालचं हे पत्र, महाराज सिंहासनाधीश्वर चक्रवर्ती सम्राट होण्याआधी बरोबर दहा - वर्ष !
इसवी सन १६६४ सालचं हे पत्र, महाराज सिंहासनाधीश्वर चक्रवर्ती सम्राट होण्याआधी बरोबर दहा - वर्ष !
Who had long lived in such obscurity that none knew of his Name, but now, Taking advantage of your lack of means and retreat of your troop like the peak of a mountain, seized many forts, slain or captured many of your soldiers..
occupied much of that country plundered and captured many of your ports, cities and villages, and finally want to come to grips with you (wants to become the King of the india) ”.
You style ur self a world conquerer (Alamgir) while you have only conquered your father and have gained brothers. It is beyond your power to repress lawless men. My ancestors have been the refuge of the kings of the world is witness how we restored the thrones of Humayun and..
Nazar Muhammad Khan. Now that you, the successor of Humayun, are in distress, it is any royal aim to go personally to India with my multitudinous army, meet you (which has long been my desire), give you every help and extinguish the fire of disorder."
Loading suggestions...