तरी सुद्धा पी. चिदंबरम यांनी कोणतीही छाननी न करता विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. यात कोणा कोणाचा वाटा होता हे वेगळे सांगायला नको. एअर इंडिया कर्जबाजारी होण्यास इथून खरी सुरवात झाली. विशेष बाब म्हणजे बघा उदारीकरणाच्या नावा खाली खासगी (इंडिगो) तसेच परदेशी कंपन्यांना 👇
महत्वाचे मार्ग व वेळा आंदण म्हणून भेट दिल्या. इंडिगो मध्ये प्रफुल पटेल यांचे शेअर्स होते असे बोलले जाते. २०१४ मध्ये ३७० पैकी ९ रूटच फायद्याचे होते हे मोदी सरकार आल्यानंतर समोर आले. पटेल यांनी विमान खरेदीचा निर्णय घेतला तेव्हा एअर इंडिया च्या अंतर्गत अहवालाने खरेदी ऐवजी 👇
भाडेतत्त्वावर विमाने भाड्याने घेण्याची शिफारस केली होती. तरी पण १११ विमाने खरेदी करण्याचा आदेश काढण्यात आला. तेव्हा २च वर्षात ८४० कोटीचा फटका बसला होता. मित्रांनो २००७ पर्यंत इंडियन एअरलाइन्स ही सरकारी विमान वाहतूक कंपनी देशातील आघाडीची कंपनी होती. बाजारात या कंपनी चा ४२% वाटा 👇
होता. सगळ्यात बेकारनिर्णय तर हा होता. उत्तम स्थितीत असलेली इंडियन एअरलाईन्स (आंतरराष्ट्रीय वाहतूक करणारी) २००९ मध्ये एअर इंडिया मध्ये (देशा अंतर्गत वाहतूक करणारी) विलीन करण्यात आली. ही एकच कंपनी ची स्थापना काँगेस सरकार नी केली. या विलीनीकरना मुळे २००९ मध्ये ७२००कोटी चा तोटा 👇
भारत सरकारला बसला. कोणामुळे? प्रफुल पटेल यांच्या अनावश्यक खरेदी मुळे आणि त्यांचा स्वतःचा स्वार्थ या मुळे देशावर २२ हजार कोटींचा कर्जाचा डोंगर उभा राहिला.त्या वरील व्याज ,खर्च आणि विमान वाहतूक क्षेत्रातील स्पर्धा इतर देणी. तो डोंगर वाढतच गेला. अखेर एअर इंडिया विक्रीला 👇
काढल्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. एक लक्षातघ्या मित्रांनो ! घोटाळा म्हणले की महाराष्ट्रातील त्या बड्या नेत्याचे नाव सहज जुळले जाते कारण धागे दोरे तिथच जाऊन जुळतात. पण श्री. नरेंद्र मोदी यांच्या काळात "तेरा तुझको अर्पण" म्हणत या न्यायाने टाटा कंपनी ला ती देण्यात आली आणि 👇
इतिहासाचे एक वर्तुळ पूर्ण झाले. बरं झालं विकली...!
ही बोलकी प्रतिक्रिया सगळ्यांच्या तोंडातून ऐकायला मिळत आहे.
घोटाळेबाज घराणे अश्या लोकांना अजिबात थारा देऊ नका ... 🙏🏻
🇮🇳🚩
ही बोलकी प्रतिक्रिया सगळ्यांच्या तोंडातून ऐकायला मिळत आहे.
घोटाळेबाज घराणे अश्या लोकांना अजिबात थारा देऊ नका ... 🙏🏻
🇮🇳🚩
Loading suggestions...