धोतीराम झुले
धोतीराम झुले

@jhuleDhotiRam

20 Tweets 2 reads Oct 17, 2021
#धागा:-
मोपला नरसंहार:-
महात्मा गांधी जी ची विचार आचार सर्व जगात आदर्श असले तरी एका गोष्टी बाबत त्यांचे वागणे चेखुप आश्चर्य वाटते. आजपर्यंत या त्यांच्या वागण्याचे खरे कारण कोणी सांगू शकले नाही. तसे पाहायला गेले तर ब्रिटिश काळात हिंदु मुस्लिम दंगाचे अनेक कागज भरून पडून आहेत. 👇
त्यातील एक कुप्रसिध्द म्हणजे मोपला आणि नौखोला दंगली.
नागपूर मध्ये खिलाफत चळवळीला प्रारंभ करताना महात्मा गांधी समोर अनेक मौलवी नी कुराण ची आयात वाचली. नंतर त्यांनी जिहाद च उच्चार केला. त्यावेळी स्वामी श्रद्धानंद यांनी गांधीजींना ही गोष्ट सांगितली पण त्यांनी सांगितले याचा उपयोग 👇
ब्रिटिश राजवट विरोधात करत आहे. पण स्वामी श्रद्धानंद यांनी सांगितले की आपण असिंहा पदावर चालत असताना जिहाद योग्य नाही. पण महात्मा गांधी नी त्याकडे दुर्लक्ष केले.
ब्रिटिश साठी चालू झालेली खिलाफत चळवळ(मोपलं विद्रोह) नंतर हिंदु विररुधा सहा महिने दंगल झाली. 👇
अनेक हजारोंना प्राण गमवावे लागले. महात्मा गांधी नी त्यानंतर एक शब्द बोलले नाही.कलीकट जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष माधवन नायर नी लिहून ठेवले.की हजारो हिंदु ची कत्तल झाली. पण शेकडो गर्भवती आणि लहान मुलांना मारण्यात आले. असा क्रूरपणा कधीच पाहिलं नव्हतं. 👇
एक गर्भवती स्त्री च प्रेत पडले होते आणि पोटावर वार केल्यामुळे सात महिन्याचे अर्भक पोटातून बाहेर आलेले. असे घृणास्पद कृत्य कॅलिकट मध्ये पाहायला मिळाले हे दुर्दैव.सहा महिन्याचे लहान बाळ त्याच्या आई च दूध पिताना काढून दोन तुकडे करतात , याचे अमनवी कृत्याला काय म्हणाल?यासाठी मौलाना 👇
मोडीनी नावाचा मौलवी ने अश्या गोष्टी होणारच असा उल्लेख केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोपालं विद्रोह च खुप निर्भात्सना केली. पण या एका नेत्याशिवय कोणत्याही नेत्याने तोंड उघडले नाही.
पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान च पराभव झाला. त्यावेळी आखात देशात किंवा इतर देशात 👇
मुस्लिम लोकसंख्या आहे तिथे तुर्कस्तान ल खुप महत्व आहे किंवा होते.आज जे स्थान सौदी अरेबिया ल आहे ते स्थान त्यावेळी तुर्कस्तान होते.त्यावेळी तुर्कीमध्ये इंग्रजांनी खलिफा ला सत्तेवरून बाजूला गेले. 👇
या गोष्टीचा मुस्लिम जगतात खुप रोष होता. अनेक देशात मुस्लिमांनी इंग्रजांचा धिक्कार केला, आंदोलन केलं. भारतात सुद्धा अनेक मुस्लिम नेते नी आंदोलन सुरू केले. त्यामध्ये अब्दुल कमाल आझाद, मोहम्मद अली, झफर अली ने हे आंदोलन रेटले. त्याच काळात बंगालच्या विभाजनी नंतर हिंदु मुस्लिम 👇
फूट इंग्रजांनी पाडली होती आणि ही दरी वाढत होती. महात्मा गांधी नी याच वेळी हिंदु मुस्लिम एक होईल किंवा मुस्लिम जनतेत स्वतंत्र मोहीम विषयी सकारात्मक संदेश जाईल असं उद्देश ठेवून "खिलाफत चळवळ" चालू केली. या च मुख्य उद्देश इंग्रज विरुद्ध लढणे साठी होता. 20 ऑगस्ट 1921 हा दिवस केरळ 👇
इतिहासात काळा दिवस समजतात. याच दिवशी दंगली चालू झाले. 18 ऑगस्ट ल महात्मा गांधी स्वतः कलिकट मध्ये येऊन लोकांना खिलाफत चळवळ ची सूचना दिल्या. नंतर मात्र हिंसेचा डोंब उसळला त्यात आधिकृत माहितीनुसार 10000 जणांचा बळी गेला. त्यात प्रामुख्याने हिंदु होते. 👇
याच खिलाफत चळवळ साठी केरळ मध्ये मोपला विद्रोह चालू झाला. केरळ मध्ये हिंदु बहुसंख्य असले तरी मुस्लिम आणि ख्रिश्चन याची संख्या लक्षणीय आहे. मोपाला विद्रोह इंग्रज विरुद्ध असाल तरी नंतर त्याचा हिंदु वर रोख चालू झाला. मलबार भागात कष्टकरी आणि गरीब मुस्लिम होते तर हिंदु लोक मुख्य 👇
व्यापार आणि मोठ्या जमिनी वाले श्रीमंत होते.
सुरुवातीला इंग्रज विरुद्ध चालू झालेल्या दंग्यात नंतर हिंदु विरुद्ध दंगल चालू झाल्या. अनेक हजारो हिंदूंना मारण्यात आले. अनेक स्त्रियांची अब्रू लुटण्यात आली.खरतर तुर्कस्तान हा पहिला महायुद्धात विजय होईल आणि तुर्कस्थान मुस्लिम शसकाची 👇
किंवा सुलतानची सर्व जगात सत्ता स्थापन होईल या आशेने अनेक मुस्लिम मौलवी आणि कर्मठ नेते आशा लावून बसले होते (सावरकर यांच्या माझ्या जन्मठेप मध्ये सुद्धा याचा उल्लेख येतो. तिथला पहारेकरी जो मुस्लिम होता त्याला वाटत होते की तुर्कस्थान खलिफा ची स्त्ता येईल तेंव्हा पहिल्या सारखा भरता 👇
सर मुस्लिम सत्ता चालू होईल.)
पण नशिबाचे फासे फिरले. अनेक मौलमी नी जिहाद चालू करण्यास सांगितलं. त्यामुळे मलबार भागात ही दंगे मोठ्या प्रमाणात चालू झालेली. त्याची प्रत्यक्ष झळ हिंदूंना बसली.पुढे सहा महिने ह्या दंगल चालूच होते.या मध्ये अनेक दलितांचे धर्मांतर पण करून आणले. 👇
या मध्ये दोन मतप्रवाह आहे.
1) जे काँग्रेस आणि कम्युनिस्ट समर्थक आहे ते सांगतात की जरी ब्रिटिश विरुद्ध हल्ला असला तरी शासन मध्ये अनेक हिंदु उच्च जातीचे लोक होते . त्यामुळे त्यावर हल्ले झाले . शिवाय जमीनदारी आणि कामगार असा संघर्ष झाला.
2) 1980 मध्ये स्टिफन डेल या इतिहासकाराने👇
मात्र खंडन केले . त्यांनी मात्र हे दंगल म्हणाजे जिहाद च होते असे सांगितले.
आता मात्र अनेक इतिहासकारांनी उच्ध जाती हिंदु (श्रीमंत) विषयी असलेली अश्या, कामगार आणि गरीब मुस्लिम शिवाय धर्मा धर्मा मधील असलेला द्वेष या तिन्ही कारण मुळे ही दंगल झाली असल्याचे सांगतात. 👇
इतिहासात डोकावले तर लक्षात येईल अनेक अरबी लोकांनी सुरुवातीला केरळ ल आले (९ व्यां शतकात). अनेक मुस्लिम किनारपट्टीवर स्थिरावले. नंतर पोर्तुगिज पण आले. त्यामुळे किनारपट्टीवर लोकांचे संघर्ष चालू झाला. हे मुस्लिम आता मध्ये शिरू लागले आणि हिंदु संघर्ष होऊ लागला.पुढे टीपू आणि हैदर 👇
राजवटी मध्ये मुस्लिम लोकांना स्थैर्य मिळाले.त्याचा काळात टीपू आणि हैदर ने अनेक हिंदूचे धर्मनतर करून आणले.
त्याचवेळी हिंदु मधील अनेक दलीत लोकांनी मुस्लिम आणि ख्रिस्चन धर्म स्वीकारला. त्यामुळे अनेक तालुक्यात मुस्लिम संख्या वाढू लागली आणि ब्रिटिश काळात याचा परिणीती दंगलीत झाली. 👇
ही दंगल थांबवण्यासाठी इंग्रजांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी गुरखा रेजिमेंट ल बोलावले. हजार जणांना पकडून कैदेत ठेवले.
ही दंगल लवकर थांबली असती पण इंग्रजांकडून एक मोठी चूक झाली. 100 मुस्लिम कैदी ना घेऊन एक रेल्वे निघाली केरळ मधून थिरुर पासून बेल्लारी कडे. त्यावेळीं 100 कैदी 👇
एकाच वेगण (wagon) मध्ये ठेवले होते. श्वास गुदमरून 64 जणांचा वाटेत मृत्यू झाला. ही बातमी पसरली आणि दंगल अजुन वाढली.
1.Wagon tragedy - Wikipedia.
2.Moplah Riots: How Gandhi Maintained Silence on Cruel Attacks on Hindus
-आशिष माळी

Loading suggestions...