Shantanu | शंतनु
Shantanu | शंतनु

@iamShantanu_D

2 Tweets 67 reads Jan 01, 2022
छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे कैदेत असताना, मोगल सरदार रामसिंग यांची महाराजांवर देखरेख होती., रामसिंगाचा कारभारी परकालदास यांनी इ. स. २९ मे १६६६ ला डिंगल भाषेत लिहले आहे,
"अर सेवोजी डील तो हकीर छेटोसो ही देखता दीस जी अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग अपूछो राजवी दिसौजी हिम्मती
मरदानगी ने देखतां असौ दिसौजी बहुत मरदानो हिम्मतबुलंद आदमी छो| सेवाजी दाढी छै|"
.
शिवाजी महाराज मध्यम उंचीचे आहेत, त्यांच्या वर्ण आश्चर्यकारक गोरा आहे. हिंमत व वीरवृत्तीने युक्त असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी आहे.
हर हर महादेव🚩🚩
साभार

Loading suggestions...