श्रृती संजय तुरकणे पाटील🚩
श्रृती संजय तुरकणे पाटील🚩

@TheSaffronGirl

9 Tweets 5 reads Jan 16, 2022
#लव्ह_जिहाद - एक धार्मिक युद्ध!
लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या हिंदू मुलींचे मनपरिवर्तन (काउन्सलिंग) करतं असतांना अनेक बरे - वाईट अनुभव येतात! खरं तर लव्ह जिहाद म्हणजे काय? इथंपासून जनजागृती करणे गरजेचे आहे! प्रत्येक हिंदूंपर्यंत लव्ह जिहाद म्हणजे काय? हे पोहचवण्याचा प्रयत्न!👇
१) भारतातील लव्ह जिहाद हा युरोपातील ग्रूमिंग गँगपेक्षा वेगळा नाहीच! हुशार अशा हिंदू धर्मातील विविध जातींमधील मुलींना लक्ष्य करायचे! पैसे, मोबाईल, चैनीच्या वस्तू आणणे, प्रेमाचे नाटक करणे, अटेन्शन देणे, प्रगत व मुक्त विचारांचे असल्याचे दाखवणे, आयुष्याची गोडगुलाबी स्वप्ने दाखवणे..👇
२) अशी शस्त्रे वापरत मुलींना आपल्याकडे आकर्षित केले जाते. त्यानंतर त्या मुलींशी शारिरीक संबंध प्रस्थापित करून त्याचे फोटो - व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल केले जाते. त्यावेळी त्यांच्याकडे लग्न करण्यावाचून व त्यासाठी धर्म बदलण्यावाचून पर्याय उरत नाही! या सगळ्या षडयंत्राला आर्थिक👇
३) आर्थिक पाठबळ देखील दिले जाते. तसे नसेल तर एका दिवसात लग्नासाठी काझी, वकील, स्टँपपेपर ही सगळी व्यवस्था कशी उपलब्ध होईल? कोर्टात केस झाली तर कोर्ट म्हणते की, ते दोघे सज्ञान आहेत लग्न करू शकतात पण या लव्हजिहाद अंतर्गत त्या मुलीच्या मानसिक, शारिरीक नुकसानाचे काय? दीर्घकाळ...👇
४) दीर्घकाळ सुरू असणाऱ्या तिच्या मन परिवर्तनाचे काय? त्याकडे दुर्लक्ष कसे करता येईल? असे अनेक प्रश्न इथे उपस्थितीत होतात! हिंदुस्थानची नैतिकता व संस्कृती ही स्त्रीमुळे टिकली आहे. यात अडकलेल्या मुलीला इस्लामी धर्मांतर करण्याच्या केंद्रात नेले जाते. तेथे धर्मांतरित होण्यास मुलीने👇
५) मुलीने नकार दिल्यास तिच्यावर अत्याचार केले जातात! अश्लील ध्वनीचित्र चकतींना (DVD , MMS) प्रचंड मागणी असल्याने लव्ह जिहादला बळी पडलेल्या तरुणींचा वापर त्या बनवण्यासाठी केला जातो! इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे एका मुसलमानाने विवाहित हिंदू तरुणीला प्रेमजाळ्यात फसवून तिचे...👇
६) तिचे भ्रमणभाषवर नग्न चित्रीकरण केले. तसेच त्याचा लघुचित्रसंदेश बनवून तो सर्वत्र प्रसारित केला होता! नंतर हिंदू मुलींचा वेश्याव्यवसायासाठी वापर केला जातो! बहुतेक वेळा इस्लामी राष्ट्रांत विक्री सुद्धा या मुलींची होते! पालकांनी आपल्या मुलीला अती बंधनात ठेवणे सुद्धा चुकीचेच...👇
७) यातून मुलींमध्ये विध्वंसक प्रवृत्ती निर्माण होते आणि अती जास्त सुद्धा मोकळीक देऊ नये! मुली कितीही आधुनिक असतील तरी त्यांना पारंपरिकता शिकवावी! कसायाच्या हातात मुलगी गेल्यानंतर रडत बसण्यात काहीचं अर्थ नसतो! लव्ह जिहादची समस्या ही फक्त धर्मांतराच्या प्रश्नापुरती मर्यादित...
८) मर्यादित राहिलेली नाही! महिलांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत आहे! निरागस प्रेम करणारी स्त्री म्हणून जीवनाचा होणारा आरंभ होणार्‍या स्त्रीचा वार्‍यावर सोडलेली परित्यक्ता स्त्री म्हणून शेवट होतो, हे अतिशय विदारक आहे! - श्रृती...😊🚩🙏

Loading suggestions...