६: एक नवीन पान उघडेल. ईपीएफओमार्फत याच अकाउंटमध्ये पीएफ मधून काढलेले पैसे थेट क्रेडीट होणार असल्याने तुम्ही पुरवलेला केव्हायसी तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्या.
८: एका नवीन पानावर तुमचा संपूर्ण तपशील दिसेल आणि तुमच्या बँक खाते क्रमांकाची पुष्टी करण्यास सांगण्यात येईल. याच खात्यावर ईपीएफमधील पैसे ऑनलाईन क्रेडीट करण्यात येतील.
१०: ‘Proceed for Online Claim’ (प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम) वर क्लिक करा.
११: दाव्याच्या अर्जावर, ‘I Want To Apply For’ (आय वॉन्ट टू अप्लाय फॉर) पर्यायाखाली असलेला तुम्हाला हवा तो दावा निवडा- complete EPF settlements (संपूर्ण ईपीएफ सेटलमेंट), EPF part withdrawal
११: दाव्याच्या अर्जावर, ‘I Want To Apply For’ (आय वॉन्ट टू अप्लाय फॉर) पर्यायाखाली असलेला तुम्हाला हवा तो दावा निवडा- complete EPF settlements (संपूर्ण ईपीएफ सेटलमेंट), EPF part withdrawal
१२: तुमचा पीएफ काढण्यासाठी ‘PF Advance (Form 31)’ (पीएफ अॅडव्हान्स (फॉर्म ३१) निवडा. या आगाऊ निधीचा उद्देश, हवी असणारी रक्कम आणि तुमचा पत्ता इ. माहिती भरा. स्व-घोषणा (self-declaration) साठी असलेल्या चौकोनात खूण करा.
१३: तुमचा पीएफ काढण्याचा अर्ज सादर झाला आहे. पुढील प्रक्रियेसाठी तुमचा ईपीएफ काढणे अर्ज हा मालकाकडून मंजूर होणे गरजेचे आहे.
साभार सुनिता मिश्रा
Loading suggestions...