BJYM Kothrud
BJYM Kothrud

@BJYM4Kothrud

4 Tweets Sep 30, 2022
MIT मधील पाकिस्तानच्या झेंड्यावरुन युवा मोर्चा आक्रमक @BJYM4Kothrud कडुन पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन🔥
पाकिस्तानचा झेंडा विश्वशांती या गोंडस नावाखाली MIT प्रशासनाकडुन कोथरूड मधील कॅम्पस मध्ये लावला होता. माहीती मिळताच अध्यक्ष @DushyantMohol यांच्या नेतृत्वाखाली
+1
#पुणे #Pune
शेकडो तरुणांनी MIT च्या प्रशासनास पाकिस्तानचा झेंडा काढण्यासंदर्भात निवेदन देण्यास गेले असता MIT प्रशासनाकडुन आडेमुठेपणाची भूमिका घेतली गेली तसेच कुलगुरू यांनी संवाद साधण्याचे सौजन्यही दाखवले नाही. यामुळे युवा मोर्चाचे कार्यकर्त्यानी आक्रमक होत त्यांनी MIT कॅम्पस मधील
पाकिस्तानचा झेंडा जाळून टाकत निषेध व्यक्त केला, हिंदुस्थानचे जे शत्रूराष्ट्र आहेत त्यांचे झेंडे पुण्यात लावून दिले जाणार नाहीत अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा अशाच आक्रमक पध्दतीची भूमिका घेयील असा सज्जड इशारा कोथरूड भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी दिला आहे.
प्रसंगी शिवम बालवडकर,सौमित्र देशमुख,समीर जोरी,निलेश सोनवणे,अमित तोरडमल,कुणाल तोंडे,सायंदेव देहाडराय,साहिल भोळे,अथर्व आगाशे,सुयश ढवळे, अर्चित मेहेंदळे व इतर युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Loading suggestions...