अहवाल '88 प्रश्नांची' उत्तरे शोधत आहे - त्यापैकी तब्बल 65 प्रकरणांचा खुलासा तर स्वतः अदानी यांच्या कंपन्यांनी त्यांच्या वार्षिक अहवालातच केला आहे..😬..(२)
त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध अहवाल, मेमोरँडम, फायनान्शियल स्टेटमेंट्स आणि स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या कागदपत्रांत त्यांनी वेळोवेळी (स्वतःच) ही माहिती दिलेली आहे. कसला 🔔 रिसर्च केलाय यांनी?..(३)
आरोप क्र. 1, 2, 3, 27, 28, 29, 30, 31, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80.
हे असे आरोप आहेत जे अदानी समूहावर झाले, आणि सुप्रीम कोर्टात सिद्ध न झाल्याने मायलॉर्ड्सने केराच्या टोपलीत फेकले आहेत. आरोप आणि कोर्टाचे निकाल दोन्ही पब्लिक डोमेन मध्ये आहेत. हा हिंडनबर्गचा रिसर्च..🤣..(४)
हे असे आरोप आहेत जे अदानी समूहावर झाले, आणि सुप्रीम कोर्टात सिद्ध न झाल्याने मायलॉर्ड्सने केराच्या टोपलीत फेकले आहेत. आरोप आणि कोर्टाचे निकाल दोन्ही पब्लिक डोमेन मध्ये आहेत. हा हिंडनबर्गचा रिसर्च..🤣..(४)
आरोप क्र. 9, 15, 19, 24, 25, 32, 33, 35, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 81, 82 आणि 83 : पब्लिक डोमेन मध्ये असलेल्या अदानी कंपन्यांच्या आर्थिक स्टेटमेंटमधून पूर्ण माहिती घेऊन अहवालात दिलेली अर्धवट, पक्षपाती माहिती!..(५)
आरोप क्र.4, 36, 37, 38 आणि 39 ऑफशोअर व्यवहारांच्या संदर्भात आहेत जे व्यवहार भारतीय व त्या देशांतील कायद्यांशी सुसंगत आहेत. व्यवहार झाले याची माहिती दोन्हीकडच्या सरकारी संस्थांना आहे, त्यात गैरव्यवहार झाल्याचा एकही पुरावा हिंडनबर्गने दिलेला नाही..🙄..(६)
आरोप क्र. 34, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70 आणि 71 निवडक माहिती वापरतात. पूर्ण माहिती देणं हिंडनबर्ग साठी प्रचंड गैरसोयीचे ठरणार आहे..😷..(७)
आरोप नाही 5, 6, 7, 8, 10, 11, 12, 13, 14, 16, 17, 18, 20, 21, 22, 23, 26 आणि 52 मधून अहवाल कंपनीच्या भागधारकांची माहिती मागत आहे! मूर्खांना माहीत नाही की लिस्टेड कंपनीकडे शेयर बाजारातून शेयर्स विकत घेणाऱ्या त्यांच्या प्रत्येक सार्वजनिक भागधारकांबद्दल माहिती असणे आवश्यक नाही..(८)
आरोप क्र. 84, 85, 86, 87, आणि अहवालातील 88 हे आरोपच नाहीत! ही निव्वळ चुतीयागिरी आहे..🤣 मराठी मीडियाला हिंडनबर्ग अहवाल वाचायचा नसेल किंवा वाचून समजत नसेल तर वरील खुलासा तसाही समजणार नाहीये. त्यांनी थेट roy.paul@adani.com यांना मेल करून वेळ घ्यावा व भेटून विषय समजून घ्यावा..😬 (९)
बाकी, मी परत सांगतोय की हा हिंडनबर्ग हिट-जॉब केवळ FPO च्या टायमिंग ला जुळवून करण्यात आला नाहीये, तर भारत, भारत सरकार, मोदी, शेयर मार्केट, गुंतवणूकदार, सगळ्यांना टार्गेट करणारा हा हिट-जॉब 'रागा'च्या भारत जोडो यात्रेच्या सांगता समारंभाच्या वेळी साधण्यात आला आहे..(१०)
मुकेश अंबानी यांच्या घराखाली मविआ च्या कॉन्ट्रॅक्ट-गुंडांनी स्कॉर्पिओ भरून बॉम्ब ठेवले होते आठवतंय? त्याहून हा काही वेगळा प्रकार नाहीये. देशातील टॉपच्या उद्योजकांना टार्गेट करण्याचे व ब्लॅकमेल करण्याचे नीच काम काही पहिल्यांदा होताना आपण बघत नाहीये.
सावधान रहे, सतर्क रहे!🙏
सावधान रहे, सतर्क रहे!🙏
Loading suggestions...