मोर पॉवर टू यु, मिस्टर @gautam_adani
अदानी समुहातर्फे इस्रायलमधील हैफा हे बंदर विकत घेण्यात आले आहे. या बंदराच्या अधिग्रहण समासंभास इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू उद्या उपस्थित राहणार आहेत. इस्रायलमधील ही सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक असणार आहे..(१)

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (एपीएसईझेड) आणि इस्रायलच्या गॅडोट ग्रुप यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये इस्रायलमधील हैफा बंदराचे खासगीकरण करण्यासाठीची तब्बल १.१८ अब्ज डॉलरची निविदा जिंकली होती..(२)
या वर्षी जानेवारीतच खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर बंदरात अपग्रेडेशनचे काम जोरात सुरू आहे. यामध्ये अदानींकडे ७०% तर गॅडोट ग्रूपकडे ३०% हिस्सा आहे. हैफा इस्रायलमधील शिपिंग कंटेनर्सच्या बाबतीत दुसरे मोठे आणि पर्यटक क्रूझ जहाजांच्या शिपिंगमध्ये सर्वात मोठे बंदर आहे..(३)
अदानी यांची कंपनी भारतात १३ सागरी बंदरांचा कारभार चालवते आणि भारताच्या २४ टक्के सागरी व्यापार हाताळते. इस्त्रायलमध्ये या अदानी पोर्ट्सचा प्रवेश हा आशिया आणि युरोपमधील सागरी वाहतूक वाढीसाठी आणि भूमध्यसागरीय हबसाठी महत्त्वाचा असणारा आहे..(४)
ndtv.com
ndtv.com
हिंडनबर्ग बोंबलत आहे, अदानी आपलं काम करत आहेत.
याचदरम्यान, अबू धाबीच्या IHC कंपनीने आज जाहीर केले की त्यांनी अदानी एंटरप्रायझेसच्या ₹20000 कोटी FPO मध्ये त्यांची उपकंपनी ग्रीन ट्रान्समिशन इन्व्हेस्टमेंट होल्डिंग RSC लिमिटेडद्वारे $400 दशलक्ष (₹3300 कोटी) गुंतवणूक केली! आहे!

Loading suggestions...