राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

6 Tweets Feb 28, 2023
गांधी हत्या आणि RSS :
गांधी ना कोणी मारलं?
नथुराम गोडसे.
नथुराम गोडसे कोण होते?
हिंदू महासभा चे कार्यकर्ते.
हिंदू महासभाचे, गांधीना मारलं तेंव्हा, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होतं?
निर्मल चंद्र चटर्जी
(१)
निर्मल चंद्र चटर्जी कोण होते?
कॉमरेड सोमनाथ चटर्जी यांचे बाबा.
कॉमरेड सोमनाथ चटर्जी कोण?
सीपीएम नेते, सीपीएम खासदार आणि लोकसभा सभापती.
बरं, मग गांधींना मारल्यानंतर नेहरु यांनी कोणत्या संघटनेवर बंदी घातली?
आरएसएस
(२)
का?
देशप्रेमी संघटनेबद्दल चाचा नेहरु 'इनसेक्युर' होते. अशी संघटना देशाचे अजुन तुकडे होऊ देणार नव्हती आणि चाचाला 'अजेंडा' पुढे नेणे जवळ-जवळ अशक्य होतं. त्यात, राजकीय विचारधारा पण वेगळी. स्वतःला पर्याय निर्माण होऊ न देणे हा राजकीय स्वार्थ.
(३)
मग, आरएसएस वरचा बॅन कसा हटला?
सुप्रीम कोर्टात पुरावे देता आले नाहीत आणि नाईलाज झाला त्यांचा. क्लीन-चिट देणे भाग पडले!
मग, हिंदू महासभा आणि तेंव्हाच्या त्यांच्या नेतृत्वला नेहरू सरकारने त्रास दिला असेलच ना?
हो. खुप छळ केला!
किती छळ केला?
वाचा..
(४)
गोडसे यांना फाशी (collateral damage!) देऊन, निर्मल चंद्र चटर्जी यांना आधी जज, त्यानंतर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन चे उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष बनवलं गेलं. लंडन, ऑस्ट्रिया, रशिया, सिडनी च्या सरकारी खर्चावर 'असाईनमेंट्स' मिळाल्या..
(५)
निर्मल चंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेली पुस्तके केंद्र सरकार च्या यूनिवर्सिटी मध्ये सिलॅबस मध्ये समाविष्ट करून घेऊन त्यांना एक 'लेखक' असा सन्मान मिळवून दिला गेला..
हे आज लिहायला काही विशेष कारण नाही, सहज आठवलं आज! शुभरात्री.

Loading suggestions...