राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

6 Tweets Feb 28, 2023
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची भारत राष्ट्र समिती यापुढे महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवणार आहे. ते म्हणत आहेत की ते 'तेलंगणा मॉडेल' दाखवून मतं मागणार आहेत. काही ठळक योजना ज्याने राष्ट्रवादी, जनाबसेना आणि काँग्रेसच्या पोटात गोळा येणार, त्या अशा आहेत -
(१)
★ मुस्लिम वधूंसाठी आर्थिक सहाय्य देणारी 'शादी मुबारक योजना' जय लग्नाच्या वेळी तेलंगणातील प्रत्येक अविवाहित मुस्लिम मुलीला रु.75,116/- देण्यात येत आहेत.
★ रमजान दावथ-ए-इफ्तार आणि ख्रिसमस फिस्ट योजना : या योजनेद्वारे सरकार मुस्लिम आणि ख्रिश्चनांना त्यांच्या सणांच्या वेळी..(२)
पोटभर चमचमीत जेवणाची व्यवस्था करते आणि अनुक्रमे रमजान आणि ख्रिसमससाठी कपडे व गिफ्ट पॅकेट्सचे वाटप करते.
★ तेलंगणा मुस्लिम ख्रिश्चन फायनान्शियल कॉर्पोरेशन : जे स्वयंरोजगारासाठी 10 लाखापर्यंत 80% सबसिडीवाले कर्ज 'उचलून' देते..
(३)
★ तेलंगणा अल्पसंख्यांक युवक प्रशिक्षण व रोजगार योजनेत मुस्लिम व ख्रिश्चन युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण व नोकरी दिली जाते. सरकार नामांकित संस्थांमार्फत प्रशिक्षणाची व्यवस्था करते आणि सिव्हिल, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिकस, इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर अभ्यासक्रमांचा समावेश होतो.
★ मायनॉरीटी स्टडी सर्कल : तेलंगणा सरकार अल्पसंख्याक उमेदवारांना गट I, II, III आणि IV, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स, पोलिस आणि सशस्त्र दल भर्ती यासारख्या रोजगारासाठी स्पर्धात्मक परीक्षांसाठी मुसलमानांना व ख्रिश्चन युवकांना तयार करते.
★ तेलंगणा अल्पसंख्याक निवासी शाळा योजना अंतर्गत तेलंगणा सरकारने 6723 कोटी रुपये खर्चून मुस्लिम व ख्रिश्चन विद्यार्थ्यांसाठी 160 अल्पसंख्याक निवासी शाळा उघडण्याचा घाटही घातला आहे.
अशा अनेक योजनांची माहिती देऊन केसीआर आता महाराष्ट्रात निवडणुका लढणार आहेत.

Loading suggestions...