एकदा आकडेवारी वर नजर टाकली तर मी जे म्हणत आहे ते लक्षात येईल. मोदी सरकार जेंव्हा सत्तेत आले तेंव्हा देशाला आतून पोखरून काढणाऱ्या शक्तींपैकी भारतापुढे नक्षलवाद हे सगळ्यात मोठे आव्हान होते. जवळपास 30-40% भारत नक्षलवादाच्या (LWE- left wing extremism) प्रभावाखाली होता..(२)
नक्षलवाद म्हणजे काँग्रेसने भारताला दिलेली एक गिफ्ट होती. नक्षलवाद न संपवण्यात काँग्रेसचा फायदा होता. विकास नाही म्हणून नक्षलवादवाढ व नक्षलवादामुळे विकास खुंटला, हे दुष्टचक्र भेदण्याचे शिवधनुष्य कोणत्याही सरकारला पेलवणार नाही अशीही व्यवस्था या इकोसिस्टिमने करून ठेवली होती..(३)
परंतू, मोदी एक वेगळं रसायन आहेत! योग्य नीती आणि नियत असली की सर्व अडचणींवर मात करता येते. मोदी सरकारने उचललेल्या अनेक पाऊलांमुळे झालेला बदल असा -
LWE घटनांमध्ये मारले गेलेल्यांची संख्या 2010 मध्ये 1005 वरून 2022 मध्ये 98 पर्यंत घसरली..(४)
LWE घटनांमध्ये मारले गेलेल्यांची संख्या 2010 मध्ये 1005 वरून 2022 मध्ये 98 पर्यंत घसरली..(४)
LWE अतीप्रभावित जिल्ह्यांची देशातील संख्या 90 वरून 45 वर घसरली आहे.
LWE प्रभावित क्षेत्राच्या कोर-एरिया मध्ये सशस्त्र दलांनी 175 नवीन छावण्या स्थापन केल्या आहेत..
बुढा पहाड (झारखंड) आणि चक्रबंध (बिहार) यांसारख्या नक्षली गढ असलेल्या भागात सशस्त्र दलांना यश मिळाले..(५)
LWE प्रभावित क्षेत्राच्या कोर-एरिया मध्ये सशस्त्र दलांनी 175 नवीन छावण्या स्थापन केल्या आहेत..
बुढा पहाड (झारखंड) आणि चक्रबंध (बिहार) यांसारख्या नक्षली गढ असलेल्या भागात सशस्त्र दलांना यश मिळाले..(५)
LWE विरोधी ऑपरेशन्सला मदत करण्यासाठी गेल्या एक वर्षात नवीन पायलट आणि इंजिनीअर्सच्या समावेशामुळे BSFची हवाई शाखा मजबूत झाली आहे..
राज्य पोलीस दलांना केंद्राकडून आधुनिकीकरणासाठी निधी देण्यात आला, ज्याने राज्य पोलिसांचा आत्मविश्वास वाढलेला आहे..(६)
राज्य पोलीस दलांना केंद्राकडून आधुनिकीकरणासाठी निधी देण्यात आला, ज्याने राज्य पोलिसांचा आत्मविश्वास वाढलेला आहे..(६)
LWE प्रभावित क्षेत्रात तब्बल 17462 किमी लांबीच्या रस्त्यांच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली, त्यापैकी 11811 किमीचे काम पूर्ण झाले आहे.
गेल्या 8 वर्षात 2343 मोबाईल टॉवर बसवण्यात आले आणि त्यांना 4G मध्ये अपग्रेड करण्यात आले असून 2542 नवे मोबाइल टॉवर उभारले जात आहेत..(७)
गेल्या 8 वर्षात 2343 मोबाईल टॉवर बसवण्यात आले आणि त्यांना 4G मध्ये अपग्रेड करण्यात आले असून 2542 नवे मोबाइल टॉवर उभारले जात आहेत..(७)
LWE प्रभावित 90 जिल्ह्यांमध्ये 245 एकलव्य शाळांना मंजुरी देण्यात आली, त्यापैकी 121 आता कार्यरत आहेत.
बँकांच्या 1258 शाखा, 1348 ATM आणि 4903 पोस्ट ऑफिस उघडण्यात आले.
केंद्र सरकारच्या सगळ्या योजना आता आदिवासी समाजापर्यंत पोहोचत आहेत..(८)
बँकांच्या 1258 शाखा, 1348 ATM आणि 4903 पोस्ट ऑफिस उघडण्यात आले.
केंद्र सरकारच्या सगळ्या योजना आता आदिवासी समाजापर्यंत पोहोचत आहेत..(८)
काँग्रेस पक्षाच्या आशीर्वादाने पशुपती ते तिरुपती या परिसरावर आमची सत्ता आहे ही नक्षलवाद्यांची गुर्मी संपविण्याकरिता एकात्मिक विकासाचा कार्यक्रम मोदी सरकारने हाती घेतला, राज्य पोलिसांना बळ दिले गेले, गोळी ला गोळीने उत्तर दिले.. आणि आता आदिवासीच नक्षलवादाचा मुकाबला करत आहेत..(९)
हे यश काँग्रेसला व त्यांच्या डाव्या इकोसिस्टिमला मोठा धक्का आहे. जिकडे बंदूक उचलायला सहज लोकं मिळत होते, तिकडे दरडोई उत्पन्न, मानव विकास निदेर्शांक, साक्षरता सगळं ठीक होत आहे. देश आतून पोखरत राहायचे मनसुबे फेल होत आहेत. देशाचा खूप मोठा भाग 'मेनस्ट्रीम'शी जोडला जात आहे..(१०)
या यशाचे श्रेय स्थानिक जनता, BSF, CRPF, राज्य पोलिस, राजनाथ सिंग व अमित शहा या दोन गृहमंत्र्यांचे कणखर नेतृत्व.. आणि मोदी सरकारची नीती व नियत यांना जाते.
या यशाने बिथरलेले वैफल्यग्रस्त विरोधक 2023मध्ये भारताविरुद्ध अनेक षडयंत्रे रचत राहणार आहेत. सावधान रहे, सतर्क रहे!
जय हिंद!
या यशाने बिथरलेले वैफल्यग्रस्त विरोधक 2023मध्ये भारताविरुद्ध अनेक षडयंत्रे रचत राहणार आहेत. सावधान रहे, सतर्क रहे!
जय हिंद!
Loading suggestions...