राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

4 Tweets 1 reads Feb 28, 2023
औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे एक मागणी :
किला-ए-अर्क महल हा मुघल शासक ‘सम्राट औरंगजेब’ ने सण 1650 मध्ये बांधला होता. आज तो जीर्ण अवस्थेत पडून आहे. या महालाचे कालांतराने नुकसान झाले, असून शासनाच्या निष्काळजीपणामुळे त्याने गतवैभव गमावले आहे..(१)
परिसरात शाही मस्जिद, आदिल दरवाजा, झेबुन्निसा महाल, पाल्मार कोठी, जनाना महाल, जनाना मस्जिद, मर्दाना महाल आहे. किले अर्कमध्ये आलिशान महाल, सुंदर मोगल गार्डनचे अवशेष, राज सिंहासनची जागा, दिवान ए आम व दिवान व खासची जागा, मंत्र्यांचे दालन, शयनकक्ष व हमाम खानेचे अवशेष आजही बघू शकतो.(२)
आपणास विनंती आहे कि G20 अंतर्गत औरंगाबाद शहराच्या सुशोभीकरणामध्ये व स्मार्ट सिटीच्या बजेटमध्ये या किले अर्काचाही समावेश करण्यात यावा!
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,
(महाराष्ट्र प्रदेश)
जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच शिवाजी महाराजांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून आव्हाड यांच्यावर टीका होत आहे. आता पुन्हा राष्ट्रवादीने आपला असली, प्युअर हिरवा रंग दाखवला आहे.
मॉरल ऑफ दि स्टोरी : कोणी पावसात भिजताना दिसले तर छत्री द्या, मत नाही.

Loading suggestions...