'Wachtell, Lipton, Rosen & Katz' ही एक अमेरिकन लॉ फर्म आहे. मोठे, गुंतागुंतीचे व्यवहार आणि कॉर्पोरेट कायद्यासंबंधी केसेस हाताळण्यात कंपनीचा हातखंडा आहे. यांच्याकडे असलेल्या वकिलांचा ताफा भल्याभल्यांना धडकी भरवेल असा आहे. ही 'जगातील सर्वात प्रोफिटेबल लॉ फर्म' आहे..(२)
अल कायदा चा 9/11 वर्ल्ड ट्रेड सेन्टर हल्ला हे 1 षडयंत्र असले तरी 2 विमाने, 2 टॉवर, 2 वेगवेगळे हल्ले आणि 2 घटना असल्याने $3.6 अब्ज ऐवजी $7.2 अब्ज असा डबल विमा क्लेम करून जगातील सर्वात मोठ्या रि-इन्श्युरन्स कंपनी Swiss Re ला पाणी पाजणारी WLRK हीच लॉ फर्म होती..(३)
या लॉ फर्म ने अनेक मोठ्या कायद्याच्या लढाई आपल्या क्लायंट्स साठी जिंकल्या आहेत. हल्लीच $44 बिलियन डीलमधून एलोन मस्क बाहेर पडल्यानंतर एलोन मस्कवर खटला भरण्यासाठी याच लॉ फर्म ला ट्विटरने नियुक्त केले होते. मस्कला डील पूर्ण करण्यास याच WLRK ने भाग पाडले होते..(४)
आता याच फर्मला अब्जाधीश भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी अदानी समूहाच्या वतीने शॉर्ट सेलर हिंडनबर्ग रिसर्च कडून करण्यात आलेल्या अकाउंटिंग फ्रॉड व स्टॉक मार्केट मॅनिप्युलेशनच्या बिनबुडाच्या दाव्यांविरुद्ध अमेरिकेत खटला भरण्यासाठी नियुक्त केले आहे!
वेल-डन @gautam_adani
शुभेच्छा.
वेल-डन @gautam_adani
शुभेच्छा.
Loading suggestions...