एकमेकांशी संबंध नाही असं 'वाटणाऱ्या' 5 गोष्टींचा थ्रेड :
1.) जागतिक शस्त्रविक्रीत अमेरिकन वाटा ३७% असून अमेरिकन GDP मध्ये शस्त्रविक्रीतून उत्पन्नाचा वाटा ३.३% म्हणजे ७४२ अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा ६१ लाख ४० हजार ७९२ कोटी भारतीय रुपये (६१,४०,७९२ कोटी रुपये!) इतका प्रचंड आहे..(१)
1.) जागतिक शस्त्रविक्रीत अमेरिकन वाटा ३७% असून अमेरिकन GDP मध्ये शस्त्रविक्रीतून उत्पन्नाचा वाटा ३.३% म्हणजे ७४२ अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा ६१ लाख ४० हजार ७९२ कोटी भारतीय रुपये (६१,४०,७९२ कोटी रुपये!) इतका प्रचंड आहे..(१)
अदानी डिफेन्स सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजीज, ऑर्डफेन्स सिस्टिम्स, अदानी एरोस्पेस अँड डिफेन्स, अदानी नेव्हल डिफेन्स सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजीज, अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीज, PLR सिस्टम्स {इस्राईली वेपन इंडस्ट्रीज( IWI) सोबत JV} व अदानी एलबीट ऍडव्हान्स सिस्टम्स शस्त्रविक्रीत सक्रिय आहे..(२)
2.) फायझर ची कोविड लस नं घेता भारताने स्वतःची लस तयार करून जगभर वितरित केली आणि देशांतर्गत १३० कोटींचं मार्केटही अमेरिकन लशीपासून मुक्त ठेवलं. भारतीय कफ सिरप पिऊन गांबिया देशात ६५ बालके दगावली म्हणत भारतीय औषधे सब-स्टॅंडर्ड आहेत असा अपप्रचार जगभर केला..(३)
3.) भारतीय बनावटीच्या तेजस फायटर जेटचा भारतीय वायुसेनेसोबत १८३ विमाने खरेदी करायचा करार झाला आणि लगेच फार्मा आणि वेपन्स लॉबीने भारतात नद्यांवर तरंगणारी प्रेते, कृषी कायदे याविरोधात आंतरराष्ट्रीय खेळाडू मैदानात उतरवले, रिहानाचे कोट्यावधीचे ट्विट आठवते?..(४)
4.) मेक इन इंडिया - डीआरडीओ, इसरो या सरकारी कंपन्यांनी आणि टाटा, एल अँड टी , अदानी यांच्यासारख्या खासजी उद्योगांनी सध्या लहान शस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि काही अत्याधुनिक उपकरणे लहान लहान देशांच्या सैन्याला अमेरिकन व युरोपियन किंमतीच्या पेक्षा स्वस्त दरात विक्रीचा सपाटा लावलाय..(५)
5.) रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने म्हटले आहे की भारताने समुद्राच्या मध्यभागी रशियन टँकरमधून तेल घेतले आणि नंतर ते 'गुजरातमधील बंदरात' आणले. तेथे तेल शुद्ध केले गेले आणि ते इंधन न्यूयॉर्कला पोचले! अमेरिकेत रशियन तेलाच्या आयातीवर पूर्ण बंदी आहे!! (६)
डॉट्स कनेक्ट करा.
आता थोडी अतिरिक्त माहिती -
अदानी समूह सध्या एयर डिफेन्स सिस्टम्स सह मानवरहित टेहळणी, सर्व्हिलन्स आणि इंटेलिजन्स गॅदरिंग करणारी विमाने अर्थात UAV उत्पादन करतो..(७)
आता थोडी अतिरिक्त माहिती -
अदानी समूह सध्या एयर डिफेन्स सिस्टम्स सह मानवरहित टेहळणी, सर्व्हिलन्स आणि इंटेलिजन्स गॅदरिंग करणारी विमाने अर्थात UAV उत्पादन करतो..(७)
याशिवाय सैन्यासाठी सर्वात जास्त लागणारी छोटी शस्त्रे आणि उपकरणे, अचूक मारा करणारी शस्त्रे (Precision Guided Munitions), इलेकट्रॉनिक वॉरफेयर सिस्टम्स, सिम्युलेटर्स आणि सेन्सर्स या क्षेत्रात अदानी मोठा उत्पादक म्हणून समोर येत आहे..(८)
हवाई सुरक्षा देणारी एयर डिफेन्स रडार्स पुरवण्याचा करार सुद्धा झालेला असून त्याचा प्रत्यक्ष पुरवठा २०२४ ला होईल. पूर्वी इस्राईल कडून आयात होत असलेल्या टावोर असौल्ट रायफल, नेगेव्ह लाईट मशीन गन्स, गाली स्नायपर रायफल्स या आता जॉईंट व्हेंचर मधून अदानी समूह भारतात तयार करतो..(९)
वायुसेनेसाठी लागणारे ग्लाईड बॉम्ब, पायदळाच्या चिलखती गाड्यात बसवलेले अत्याधुनिक रेडिओ सेट्स, विमानांसाठी लागणारी फायर कंट्रोल रडार्स, लढाऊ विमाने चालवण्याचे प्रशिक्षण देणारी सिम्युलेटर मोड्यूल्स..(१०)
इस्रायली कंपनीसोबत लांब पल्ल्याची हर्मिस मानवरहित विमाने, ड्रोन विरोधी रडार उपकरणे आणि ड्रोन विरोधी रुद्रव सिस्टम हि सैन्य उपकरणे सध्या अदानी समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्या भारतात तयार करतात. 'लार्जर पिक्चर' समजून घ्या..(११)
आगामी काळात लढाऊ विमाने तयार करणाऱ्या स्वीडिश विमान कंपनीसोबत ग्रीपेन फायटर जेट्स भारतात तयार करण्यासाठी करार करण्याची अदानी ची योजना आहे!
फार्मा असो की शस्त्रास्त्रे, कुठल्या तरी शॉर्ट-सेलर हिंडनबर्ग किंवा झोलर लॅनसेट च्या नादाला लागून आपलेच उद्योगपती गुन्हेगार ठरवू नका..🙏(१२)
फार्मा असो की शस्त्रास्त्रे, कुठल्या तरी शॉर्ट-सेलर हिंडनबर्ग किंवा झोलर लॅनसेट च्या नादाला लागून आपलेच उद्योगपती गुन्हेगार ठरवू नका..🙏(१२)
Loading suggestions...