राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

11 Tweets 1 reads Feb 28, 2023
आय के गुजराल, उदयभास्कर आणि 'रॉ' चा घात (थ्रेड) :
जवळपास चार दशके राजकारणात असतानाही गुजराल यांना स्वबळावर निवडणूक जिंकता आली नाही. पाकिस्तानातून फाळणीच्या वेळी येऊन सेटल झालेल्या जालंधरमधून अकाली दलाच्या मदतीने खासदार झाले होते. असो..(१)
पाक-प्रेमी गुजराल यांनी भारत-पाक संबंधांवर आपली छाप सोडण्याचा निर्धार केला होता. साठच्या दशकाच्या मध्यात इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात ते होते. पण, त्यांचं गोल जाळीदार टोपी आणि त्याहून जास्त पाकिस्तान विषयी उतू जाणारं प्रेम बघून संजय गांधी यांनी त्यांची हकालपट्टी केली..(२)
पण इंदिरा गांधी यांना माहीत होतं की गुजराल कामाचा माणूस आहे. त्यावेळी केजीबी आणि सीआयए दोन्हींची खुलेआम ढवळाढवळ भारतात होत असे. पूर्वाश्रमीच्या 'कॉम्रेड' (CPI चे सक्रिय सदस्य) असलेल्या गुजराल ला बाईने मॉस्को ला पाठवले. मोरारजी आणि चरणसिंग यांच्या काळातही गुजराल मॉस्कोत होते..(३)
बाईने गुजराल चा काही उपयोग होईल म्हणून पाठवलं, तिकडे शांतीदूत कौम च्या प्रेमात पडलेल्या कॉम्रेडचे घातक कॉकटेल बनून ते 'कौमरेड' गुजराल बनूनच परत आले! शत्रूंनी आपल्या 'डीप असेट' चा खरा वापर 1996 ते 1998 मध्ये केला! देवेगौडा मंत्रीमंडळात यांच्याकडे गृह व परराष्ट्र मंत्रालय आले..(४)
कोणत्याही कम्युनीचाला संधी मिळताच जे तो करतो, तेच गुजराल यांनी केले. गुजराल यांनी केलेला नीचपणा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या Matters of Discretion या आत्मचरित्रात निर्लज्जपणे मांडला आहे. वर, जी चुतीयागिरी केली त्याला 'दि गुजराल डॉक्टरीन' असलं काही तरी नाव पण यात ते देतात..(५)
देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली परराष्ट्र मंत्री म्हणून प्रथम तयार केलेली पॉलिसी, नंतर त्यांनी पंतप्रधान झाल्यावर राष्ट्रीय सुरक्षा धोरणाच्या चौकटीत बसवली! देशाचं वाटोळं करण्यात व राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करण्यात आजही गुजराल यांचे हे सर्वात भिकारचोट योगदान मानले जाते..(६)
या धोरणाचा थेट परिणाम झाला तो पाकिस्तानमध्ये गुप्तचर ऑपरेशन्स करण्याच्या R&AWच्या क्षमतेवर. पाकप्रेमी कौमरेड गुजराल यांच्या निर्देशानुसार R&AW चे पाकिस्तान स्पेशल ऑपरेशन डेस्क बंद करण्यात आले. पुढील 2 वर्षांत पाकिस्तानात काम करणारे शेकडो रॉ एजंट मारले गेले, किंवा पकडले गेले..(७)
कारगिल युद्ध सुरू होण्याआधी गुप्तचर यंत्रणा अयशस्वी ठरण्यात कारणीभूत घटकांपैकी सर्वात मोठा घटक हाच होता. काश्मीर पाकिस्तानच्या घश्यात घालण्याचा प्लॅन या लोकांनी यशस्वी करण्याची तयारी केली होती, पण भारताच्या सुदैवाने तोपर्यंत वाजपेयी सरकार परत सत्तेत आले होते..(८)
कालांतराने हेही स्पष्ट झाले की गुजराल सरकार ने फक्त R&AW चे पाकिस्तान स्पेशल ऑपरेशन डेस्क बंद केले नव्हते, तर तिकडे रॉ चे काम करणाऱ्या एजंट्स ची लिस्टही पाकिस्तानला पुरवली होती! त्यांच्या हत्या आणि अटक यांच्याशी गुजराल सरकारचा थेट संबंध होता..(९)
देवेगौडा व गुजराल सरकार ला काँग्रेसचा पाठिंबा होता. स्वतःची सीट जिंकायची लायकी नसलेल्या गुजराल यांना गृहमंत्री (नॉर्थ ब्लॉक), परराष्ट्रमंत्री (साऊथ ब्लॉक) व त्यानंतर PMOमध्ये बसवून नेहरूंचे काश्मीर पाक ला द्यायचे स्वप्न पूर्ण करण्याचा काँग्रेसचा डाव होता हे स्पष्ट आहे!असो..(१०)
मी आज हे सगळं का लिहीत आहे? तर, आज @Aktweet_it यांनी हा फोटो पाठवला. 'मुलाच्या बापाने दाढी नाही ठेवली पण बाईचा बाप बघा'..
तर आठवलं की स्वराबानो चा दाढीवाला बाप आहे उदय. उदय कौमरेड गुजरालचा सल्लागार होता. उदय ला बघून गुजराल आठवला. आणि, त्यातून हा थ्रेड-प्रपंच.
घ्या सांभाळून..😷

Loading suggestions...