गुलामी आणि स्वाभिमान, गोविंदराजन आणि के.सुब्रमण्यम, फरक :
R&AW चे माजी अतिरिक्त सचिव आर.गोविंदराजन यांना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वाईट वागणूक दिली होती. 80च्या दशकाच्या मध्यात जेव्हा बोफोर्स घोटाळा उघडकीस आला..(१)
R&AW चे माजी अतिरिक्त सचिव आर.गोविंदराजन यांना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वाईट वागणूक दिली होती. 80च्या दशकाच्या मध्यात जेव्हा बोफोर्स घोटाळा उघडकीस आला..(१)
तेव्हा गोविंदराजन राजीव गांधी यांच्या 'At any cost, प्रकरण दाबून टाका' या आदेशाचे पालन करण्यात अपयशी ठरल्यानंतर, गोविंदराजन यांना R&AW मध्ये पदोन्नती नाकारण्यात येईल हे राजीव गांधी यांनी सुनिश्चित केले. गोविंदराजन दुःखी झाले. त्यांची चूक नव्हती..(२)
बोफोर्स करारासाठी भारतीयांना दलाली देण्यात आल्याचा आरोप स्वीडिश रेडिओने केला, त्या रात्री गोविंदराजन यांच्याशी संपर्क साधून राजीव गांधी यांनी ते प्रकरण 'मॅनेज' करायला सांगितले होते. गोविंदराजन स्वीडिश गुप्तचर संस्थांशी संपर्क साधून घोटाळ्यावर पडदा टाकू शकले नव्हते..(३)
त्यांच्यावर अन्याय झाला आहे व त्याच्या निवारणासाठी CATकडे जावं असा गोविंदराजन यांना अनेकांनी सल्ला दिला. पण डायरेक्टर (इंटेलिजन्स) एम.के.नारायणन यांच्याकडून मध्यस्थी करवून घेत गोविंदराजन त्यांना अपमानित करणाऱ्या राजीव गांधींच्या पाया पडून संयुक्त गुप्तचर समितीचे अध्यक्ष बनले..(४)
त्यानंतर काँग्रेस आणि गांधी परिवाराशी इमान ठेऊन गोविंदराजन यांनी आपलं करियर व त्यानंतर रिटायरमेंटची सोय केली..
के.सुब्रमण्यम आणि गोविंदराजन म्हणजे दोन विरोधी टोकं! जनता सरकारच्या राजवटीत सर्वात तरुण सचिव असूनही, इंदिरा गांधीने सत्तेत येताच त्यांना त्रास द्यायला सुरूवात केली..(५)
के.सुब्रमण्यम आणि गोविंदराजन म्हणजे दोन विरोधी टोकं! जनता सरकारच्या राजवटीत सर्वात तरुण सचिव असूनही, इंदिरा गांधीने सत्तेत येताच त्यांना त्रास द्यायला सुरूवात केली..(५)
त्रास द्यायचं कारण काय? तर जे योग्य आहे तेच करणार आणि जे बाईला हवं ते आणि हवं तसं करायला दिलेला नकार. राजीव गांधी यांनी गोविंदराजन यांचे फक्त प्रमोशन रोखले होते, इंदिरा गांधी यांनी के.सुब्रमण्यम यांचे 'डिमोशन'च केले होते..(६)
पण के.सुब्रमण्यम आपलं काम प्रामाणिकपणे व कोणासमोरही न झुकता करत राहिले. एक काळ असा आला की सुब्रह्मण्यम यांच्यावर भारतीय सुरक्षा आणि आण्विक धोरण तयार करण्याची जबाबदारी होती! कुठं 'डिमोशन' आणि कुठं ही जबाबदारी..(७)
पुढे 1999 मध्ये जेंव्हा के.सुब्रमण्यम यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित झाला, तेंव्हा त्यांनी तो स्वीकारायला नकार दिला! 'मी फक्त माझं काम केलं' म्हणत त्यांनी नोकरशाही व पत्रकारिता या क्षेत्रातील लोकांना पद्म पुरस्कार देण्यातच येऊ नयेत अशी स्तुत्य भूमिका मांडली..(८)
चाटूगिरी केलेल्या गोविंदराजन यांचा मुलगा रघुराम राजन, तर ताठ मानेने राष्ट्रसेवा केलेल्या के.सुब्रमण्यम यांचा मुलगा परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर! रघुराम राजनने त्याच्या वडिलांनी केलेल्या गुलामीचा कित्ता गिरवला, तर जयशंकर यांनी आपल्या कर्तृत्ववान वडिलांचा वारसा पुढे नेला!
#फरक
#फरक
Loading suggestions...