भिकु 🔥👇
भिकु 🔥👇

@bhiku_07

13 Tweets 172 reads Mar 02, 2023
#Mansi_soni गोष्ट 2005 ची ज्यावेळी #NarendraModi गुजरात चे CM होते प्रदीप शर्मा हे त्यावेळी कच्छ चे कलेक्टर होते तिथे एका इमारतीचे आणि बागेचे नूतनीकरण करायचे होते एका मुलीला हे काम दिले गेले IAS शर्मा हे NM सोबत काम करत होते काम पूर्ण झाले 27 जानेवारी ला ह्या कामाचे उदघाटन झाले
मुलीच्या चांगल्या कामाबद्दल IAS शर्मा यांनी त्यामुलीची ओळख मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना करून दिली.मुलगी दिसायला सुंदर, हुशार कुशल आणि तरबेज होती पेशाने आर्किटेक्ट होती.इथेच ब्रह्मचारी त्या मुलीवर भाळले आधी ई-मेल ची देवाणघेवाण ही सरकारी ई-मेल वरून झाली
नंतर स्वतंत्र ई-मेल खाते हे NM यांनी खोलायला सांगितले हा प्रवास पुढे मोबाईल नंबर ची देवाण घेवाण मधे झाला.आधी ई-मेल आणि नंतर स्वतंत्र मोबाईल फोन हे फक्त आणि फक्त मोदी यांना फोन मेसेज करण्यासाठी ठेवले गेले इथून हा सिलसिला चालू झाला.
पुढे जेव्हा जेव्हा या मुलीचे फोन यायचे तेव्हा तेव्हा ब्रह्मचारी हे महत्वाचा मिटिंग्स थांबवून तिच्याशी बोलत मेसेज, शायरी पाठवत
"मौसम कितना सुहाना हे, थंड कितना शराबी हे"etc..हे तीने तिचे गुरु समान शर्मा यांना जेव्हा सांगतले तेव्हा त्यांना या थापा वाटल्या त्यांना विश्वास बसला नाही
(कोणत्या मुख्यमंत्र्याला ह्या गोष्टी साठी इतका वेळ असेल कि स्वतःचा मिटिंग सोडेन 🙂)
खरी सुरुवात तर आता झाली,त्या मुलीला मुख्यमंत्री निवास वर बोलावण्यात आले हे तिने नेहमीप्रमाणे IAS शर्मा यांना सांगितले एखाद्या व्यक्तीला कलेक्टर यांचा परवानगीशिवाय परस्पर कसकाय बोलावले जाऊ शकते ?
परंतु जेव्हा ती मुलगी तिथे पोहोचली तेव्हा शर्मा यांना त्या मेसेज शायरी मागील सत्यता समजली. पुढे 2 दिवस मुलगी मुख्यमंत्री निवास वर राहिली NM यांचा शेजारचीच रूम या मुलीला देण्यात आली होती विशेष म्हणजे मागचा दाराने या मुलीला आणले जायचे, आणताना कमालीची गुप्तता पळाली जायची
मधे ही मुलगी आजारी देखील पडली परंतु डॉक्टर ला बोलावल्यास बाहेर समजेल म्हणून उपचार केले नाही. यांनतर मोदी यांनी त्यांचा जीवनातील काही गोष्टी ( Lifestory ) देखील या मुलीला सांगितल्या फोन न आल्यामुळे काळजीपोटी शर्मा यांनी तिचा जो वैयक्तिक फोन होता जो फक्त NM शी बोलताना वापरला जायचा
..त्यावर कॉल केला, कॉल उचलला परंतु समोरून काही प्रतिसाद आला नाही.
पुढे मोदी जेव्हा आफ्रिका दौऱ्या वर होते तेव्हा देखील मेसेज चा सिलसिला सुरु राहिला.तेव्हा त्यांनी शर्मा यांना आपल्या नात्याबद्दल माहिती आहे का याची विचारपूस त्या मुली जवळ केलेली दिसते.
चार वर्षा नंतर... IAS शर्मा यांना एक पत्र आले ज्यात या मुलीचे एका व्यक्ती सोबत कोणती CLIP(समजणे वाले को काफी इशारा होता हे 🙏) असून या मुली पासून दूर राहावे असा त्या पत्राचा मसुदा होता. ही गोष्ट त्यांनी एक दोन सोबत चा अधिकाऱ्यांना जेव्हा सांगितली तेव्हा त्यांचे फोन टॅप होत होते.
जेव्हा NM यांना विश्वास झाला कि जी चर्चा हे क्लिप ची करत आहेत ती आपलीच असावी आणि यामुळे आपल्या राजकीय तसेच आपल्या सन्यासी प्रतिमेला धक्का बसेल(NM तेव्हा पंतप्रधान पदाचे दावेदार होते)तेव्हा त्यांनी त्यांचे Right Hand आत्ताचे गृहमंत्री अमित शाह यांना सूत्रे हातात घ्यायला सांगितली
कोब्रापोस्ट ने जे 267 कॉल रेकॉर्डिंग अमित शाह आणि GL सिंघल (गुजराती पोलीस )यांचे प्रसारित केले त्यात त्या मुलीवर कशाप्रकारे लक्ष ठेवले गेले हे समोर आले यात अमित शाह सगळे काम सोडून त्यामुलीची मिनिटा मिनिटाला खबर घेताने दिसतात..
सिनेमा गृह, शॉपिंग माँल, राहते घर जिथे जिथे ही मुलगी जायची तिच्यावर लक्ष ठेवले गेले या कामासाठी IB (Intelligence Bureow), CB(Crime Branch), ATS(Anti Terrorism Squad) या सगळ्यांची मदत घेतली जशी ही मुलगी चालत फिरता BOMB आहे.विशेष म्हणजे या मुलीचे वय नरेंद्र मोदी यांचा अर्धे होते.
ही माहिती प्रदीप शर्मा यांनी SC मधे सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केलेली आहे.👍
वरील माहिती शक्य तितक्या संक्षिप्त स्वरूपात प्रकट केली आहे तरी काही दुआ राहिला असल्यास क्षमस्व 🙏
#Reposting 💯
#Stalkgate #Snoopgate
#Who_was_mansi_soni
#mansi_soni #NarendraModiExposed

Loading suggestions...