राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

14 Tweets Mar 25, 2023
'हिंदू वाढीचा दर'!- रघुराम राजन
जगभरात मंदीचे वारे वाहत असताना भारताचा आर्थिक विकासाचा दर इतर देशांपेक्षा चांगला आहे, पण काही आव्हानेही घेऊन आलेला आहे. सद्यस्थितीवरून मोदींवर टीका करताना या दरबारी इकॉनॉमिस्ट 1960, 70च्या तथाकथित 'हिंदु वाढीचा दर' याच्याशी तुलना केली आहे..(१)
काँग्रेस आणि गांधी घराणे जे काही करतात ते सर्व काही हिंदुविरोधी आणि हिंदू संस्कृती व मूल्यांना कमीपणा दाखवणारे असते हे आजवर आपण पाहत आलोच आहोत. त्याचाच भाग म्हणून '10 जनपथचे पायपुसणे' बनून राहण्यातच धन्यता मानणाऱ्या रघुराम राजन यांनी गांधी घराण्याचा तोच अजेंडा पुढे नेला आहे..(२)
बाकी, हिंदू हा शब्द नकारात्मकतेशी जोडला जातो हा केवळ योगायोग असू शकत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा समर्थपणे हाकत असताना जेंव्हा मोदी 'सबका साथ सबका विकास' म्हणत आहेत, तेंव्हा अर्थव्यवस्थेचे सांप्रदायिक ध्रुवीकरण करण्याचाच हा केविलवाणा प्रयत्न आहे..(३)
रघुराम राजन ज्याला 'हिंदू रेट ऑफ ग्रोथ' म्हणत आहेत, तो काय आहे, हा शब्द पहिल्यांदा कधी, कोणी आणि का वापरला होता? तर, हा शब्द कॉम्रेड राज कृष्ण यांनी 1978 मध्ये प्रथम वापरला होता. 1950 ते 1980 च्या दशकातील सुमार 3-4% GDP वाढ दर्शवण्यासाठी त्यांनी याचा वापर केला होता..(४)
कॉम्रेड राज कृष्णा तेव्हा दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवत होते. चुकीची आर्थिक धोरणे राबवणाऱ्या मालकांना काही बोलू शकत नसल्याने टीका करताना या कॉम्रेडने हिंदूंची बदनामी करत टीका केली होती. हिंदूंची बदनामी होत असेल तर मालकांना टीकाही गोड लागत असे, आजही तेच खरं आहे..(५)
स्वातंत्र्यापासून 70 च्या दशकापर्यंत 3.5-4% जीडीपी दरवाढ होत होती त्याला 'हिंदू रेट ऑफ ग्रोथ' म्हणण्याला कारण होतं. या काळात देशाची अर्थव्यवस्था चालण्यात हिंदूंचा सिंहाचा वाटा होता. सेक्युलर व सोशलिस्ट बाप-लेकीने हिंदूंकडून आलेलं सगळं व्होट-बँकेवर लुटवून देश गरीब ठेवला होता..(६)
बाप-लेकीच्या या नीच धोरणांमुळे एकदा का 'ऐतखाऊ', टॅक्स-चोर व्होट-बँक तयार झाल्यावर, प्रामाणिक हिंदूंनी कितीही प्रयत्न केले तरी विकासदर काही केल्या 3.5-4%च्या वर जाईना! मग त्याच विकासदराला 'हिंदू रेट ऑफ ग्रोथ' म्हणून त्याचे खापर पुन्हा हिंदूंवरच फोडण्यात आले..(७)
हजारो वर्षांपासून हिंदू धर्मात संपत्ती निर्मितीचे महत्त्व अधोरेखित केलेले आढळते. ज्याला 'हिंदू वाढीचा दर' असे संबोधले गेले, तो 'नेहरूज् सेक्युलर रेट ऑफ ग्रोथ' आणि 'इंदिराज् सोशलिस्ट रेट ऑफ ग्रोथ' होता. 17व्या शतकापर्यंत 'हिंदू वाढीचा दर' जागतिक GDP मध्ये 25% वाटा एवढा होता..(८)
त्यानंतर इंग्रज आले आणि त्याच इंग्रजांनी काँग्रेस बनवली ज्याचे पहिले अध्यक्षही इंग्रज अॅलन ह्युम होते. स्वातंत्र्यानंतर नेहरू व इंदिरा यांनी तेच केलं जे इंग्रजांनी केलं होतं - वाटोळं! नंतर इंदिराच्या मुलाने, अर्थात राजीवने 'सोने की चिडीया' ला 'सोनिया की चिडीया' बनवून टाकलं..(९)
नेहरूंनी आपल्या काळात फक्त गवत उपटलं (शरद पवारांच्या भाषेत). एक दळभद्री सरकार सत्तेत असूनही हिंदूंनी व्यापार-उद्योग उभे केले. मग इंदिराने ते हिंदूंचे व्यापार-उद्योग राष्ट्रीयकरण करून गिळले. त्यानंतर सोनियाने ते विकले..(१०)
(सोनिया-मनमोहन ने देश कसा विकला यावर पुढचा थ्रेड बघा)
1947 ते 2014 पर्यंत यांनी हे असले भिकार धंदे केले आणि तरी यांची हिम्मत तर बघा! हे हिंदुस्थानातील त्या हिंदूंनाच नावं ठेवत आहेत ज्यांच्या मेहनत आणि प्रामाणिकपणा मुळे, ज्यांच्या देशाच्या विकासातील योगदानामुळे यांना ऐतखाऊ जमातीच्या दाढ्या कुरवाळता आल्या!..(११)
अजून एक गोष्ट लक्षात घ्या. पाक, तुर्कीची अर्थव्यवस्था कोलमडलेय त्याला राजन 'इस्लाम रेट ऑफ ग्रोथ' किंवा अनेक क्रिश्चन देशांच्या अर्थव्यवस्थेचा बाजार उठलेला असताना त्याला 'क्रिश्चन रेट ऑफ ग्रोथ' म्हणाला? या देशांच्या आर्थिक पतनाला धर्माशी जोडण्याचे धाडस यांच्या बोच्यात नाही..(१२)
असो! हिंदूंची बदनामी करायची एकही संधी काँग्रेस कधीच सोडणार नाहीये. पण, आजच्या सोशल मीडियाच्या काळात असले नरेटिव्ह बनवणे सोपं नाही. उलट, त्यानिमित्ताने नेहरू-इंदिरा काळातील लफडीच बाहेर आली..🤣 असे सेल्फ-गोल काँग्रेस 2024 पर्यंत करत राहो, हीच जिजज्ज कडे प्रार्थना..(१३)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अंतर्गत सरकारांची आर्थिक धोरणे आणि भ्रष्टाचाराला पोषक असे लायसन्स-राज व कडक नियंत्रण हे तथाकथित ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’चे जर कारण होते, तर कोणत्याही हिंदूने आता हे विसरू नये! एक प्रकारे काँग्रेसला मत देऊ नका, असा इशाराच रघुराम राजनने दिला आहे!!! 😁😁😁

Loading suggestions...