राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

6 Tweets Mar 25, 2023
अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात फरार बुकी अनिल जयसिंघानीचे नाव आलंय, त्याने 1995 व 1997 साली उल्हासनगर मधून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती, तर 2002 साली राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. हा जयसिंघानी उद्धव सेनेच्याही जवळ होता अशी माहिती आता बाहेर येत आहे..(१)
भ्रष्टाचार सिद्ध होणे तर दूर, भ्रष्टाचाराचा साधा आरोपही करायची हिम्मत नसल्याने गेली तीन दशके नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध विरोधकांनी कशी कट-कारस्थाने केली हे देशाने बघितलं आहे. सध्या देवेन्द्र फडणवीस यांच्याविरुद्धही त्याच modus operandi चा वापर केला जात आहे..(२)
राजकारणापासून लांब असलेल्या माऊलीला, मोदींच्या आईला टार्गेट करण्यात आले होते.. तसं आता फडणवीस यांना कोंडीत पकडता येणं अशक्यप्राय असल्याने यांच्या पत्नीला टार्गेट करण्यात येत आहे. तीन खुनशी राजकीय पक्ष, विकाऊ लिब्रांडू मीडिया व हजारो विकृत सोशल मीडिया ट्रोलर्स याचा भाग आहेत..(३)
ही कसली राजकीय लढाई? आणि यात कसली 'महाराष्ट्राची राजकीय संस्कृती'? हे शुद्ध चारित्र्यहनन आहे! निवडणुकीत हरवू शकला नाहीत, राजकीय डावपेचांतही त्याने तुम्हाला धोबीपछाड दिला. त्याचा एवढा जळफळाट की तुम्ही त्याची प्रतिष्ठा व विश्वासार्हता संपवण्यासाठी कुठल्याही थराला जाणार? आक थू..(४)
हरकत नाही! तुमच्या राजकीय माय-बापांच्या इशाऱ्यावर तुम्ही खोटं बोलणार, अफवा पेरणार, चुकीची माहिती पसरवणार, मीडिया व SMवरून त्याचा अवाजवी बोभाटा करणार. 3 दशके मोदींच्या बाबतीत केलंत, आता देवेन्द्रजींच्या बाबतीतही करत आहात.
खुशाल करा. पण नरेंद्र प्रमाणे देवेंद्रही पुरून उरणार..(५)
नरेंद्र नंतर देवेन्द्रच्या बाबतीतही तीच modus operandi वापरणे याची 'भारताच्या राजकारणातील विरोधकांची दुसरी मोठी घोडचूक' अशी नोंद राजकीय विश्लेषक व पोलिटिकल सायकॉलॉजिस्ट भविष्यात करतीलच..
Never try to destroy someone's character with a lie, when yours can be destroyed with truth!

Loading suggestions...