मंगेश राठोड 🇮🇳🚩
मंगेश राठोड 🇮🇳🚩

@mangeshspa_

6 Tweets 2 reads Oct 27, 2023
फडणवीसांचा शरद पवार वा सुप्रिया सुळे द्वेष का करतात?
फडणवीसांनी शांतीत क्रांती केली. मुख्यमंत्री असतांना कोणताही गाजावाजा न करता यांचे अवैध उत्पन्नाचे स्तोत्र उध्वस्त केले.
भरपुर उदाहरणे आहेत पण एकच सांगतो..
बहुतांशी आदिवासी आश्रम शाळा या
राष्ट्रवादी नेत्यांच्या आहेत. वर्षोगिणती त्यातील बऱ्याच फक्त कागदांवरच कार्यरत होत्या. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आदिवासी आश्रम शाळांचे उपायुक्त पदाच्या अधिकाऱ्यांकडून आॅन कॅमेरा आॅडीट केले. त्यात बऱ्याच शाळाच अस्तित्वात नव्हत्या. नावाला टपरीवजा आॅफीस होते.
शाळेत विद्यार्थी फक्त कागदोपत्री होते. संपूर्ण पगार घेणारे शिक्षक तिकडे वेगवेगळा व्यवसाय करत होते. काम न करता भेटणाऱ्या पगारातील अर्धा पगार ते संस्थाचालकांना देत होते. वर्षानुवर्षे सरकारचे करोडो रुपये आदिवासींच्या नावावर खाणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रात अशा असंख्य शाळा
तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी बंद केल्या.
हा आजचा मुलगा आपले काय वाकडे करतो या भ्रमात असलेल्या प्रस्थापित नेत्यांना उत्पन्न व राजकीय कारकीर्द या दोन्ही गोष्टींवर फडणवीसांनी मुख्यमंत्री असतांना शांत डोक्याने वार केला. त्याचा राग पवार अँड कंपनीला आहे.
अशी अनेक
उदाहरणे देता येतील.
फडणवीसांनी फक्त याचा उदोउदो केला नाही त्यामुळे बऱ्याच जनतेला अशा गोष्टींची कल्पना नाही.
प्रत्येकाची एक विशिष्ट कार्यशैली असते.. फडणवीसांवर टिका करणाऱ्या भाजप समर्थकांनी सांगावे जर फडणवीस नाही तर मग कोण?
बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत सांगायचं तर "फडणवीस गया तो राज्य गया"
#मंगेश
@Dev_Fadnavis @Devendra_Office @NidhiKamdarMH @PrakashGade13 @Bhajpamumbaifc

Loading suggestions...