मंगेश राठोड 🇮🇳🚩
मंगेश राठोड 🇮🇳🚩

@mangeshspa_

10 Tweets 6 reads Oct 28, 2023
फडणवीसांचा शरद पवार वा सुप्रिया सुळे द्वेष का करतात?
भाग 2..
जिल्हा बँका या कांग्रेस व राष्ट्रवादीच्या सोन्याच्या अंडी देणाऱ्या व जिव्हाळ्याचा विषय होता व आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर बहुतांशी जिल्हा बँकेवर त्यांची निरंकुश सत्ता राहिलेली आहे.
महाराष्ट्रातील 99% शेतकऱ्यांची
खाती ही जिल्हा बँकेतच होती व आहे. कर्जाच्या नावावर गोरगरीब शेतकऱ्यांची सगळ्यात जास्त लूट ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून केली गेली. उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या व श्रीमंत (नेते) शेतकऱ्यांना कर्जात सुट व गरीब शेतकऱ्यांवर कर्ज भरण्यासाठी नियमबाह्य दडपशाही केल्या जात होती.
2008-09 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मोठा गाजावाजा करून यवतमाळात येऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली व त्याचे पैसे प्रत्येक जिल्हा बँकेत जमा केले. राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या जिल्हा बँकांनी गबर शेतकरी व नेते यांचे कर्ज माफ केले व गोरगरीब शेतकरी तसाच
कर्जबाजारी राहिला. थोडक्यात अंदाजे 20 हजार करोड रुपये जिल्हा बँकेच्या माध्यमातून खाण्यात आले.
माझ्या त्यावेळच्या माहिती प्रमाणे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर व अर्थमंत्री सुद्धा असल्याने जिल्हा बँकेच्या कृत्यांवर त्यांची नजर गेली. जर शेतकऱ्यांचे आधार कार्ड अकाऊंटला जोडले तर
शेतकऱ्यांना सरळ मदत भेटेल व जिल्हा बँकेच्या माध्यमातून चाललेली शेतकऱ्यांची लूट थांबवली जाईल हे फडणवीस व केंद्र सरकारच्या लक्षात आले. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काळ्या पैशाच्या स्त्रोत्रावर घाव घालता येईल. फडणवीसांनी व केंद्राने प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रात
शेतकऱ्यांचे डिटेल्स आॅनलाईन भरायला compulsory केले. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या लक्षात आले की आता त्यांचे दुकान बंद पडणार. त्यांनी शेतकऱ्यांना उकसवणे सुरु केले. शेतकरी हा अडाणी आहे तो आॅनलाईन नोंद कसे करणार, शेतकऱ्यांना सायबर कॅफेवाले लुबाडत आहेत व नोंद करण्याचे शे पाचशे रुपये
घेत आहेत असा अपप्रचार सुरू केला. शेतकऱ्यांचे करोडो रुपये खाणाऱ्या राष्ट्रवादीला शेतकऱ्यांच्या शे पाचशे रुपयांची काळजी वाटत होती.
केंद्र सरकारने नंतर संपूर्ण देशभर शेतकऱ्यांची खाती ही आधारकार्डला जोडली.
याचा फायदा असा झाला की ज्या वेळेस मोदी सरकारने सर्व प्रथम
शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ती सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात गेली ना की कुठल्याही जिल्हा बँकेच्या खात्यात! त्याच प्रमाणे करोडो शेतकरी शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेत आहेत.
फडणवीसांवर पवारांच्या रागाचे हे महत्वाचे कारण आहे... त्यांचा जिल्हा बँकेतील उपद्रव फडणवीसांनी शांततेत कुठलाही
प्रपोगंडा न करता बंद केला.
"अकेला फडणवीस क्या करेगा" म्हणणार्‍या सुसुताईंनी एकदा फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पवारांच्या साम्राज्याला कुठेकुठे भोक पाडलीत त्याचा अभ्यास करावा वा आपल्या वडीलांना विचारावे!
ही तर सुरुवात आहे पिक्चर अभी बाकी है सतरंजी उचल्यांनो..
#मंगेश
@Dev_Fadnavis @Devendra_Office @NidhiKamdarMH @PrakashGade13 @Bhajpamumbaifc @The_NikhilB

Loading suggestions...