PaisaPani
PaisaPani

@PaisaPani

8 Tweets 3 reads Jan 03, 2024
फळांवर स्टिकर का चिटकवतात? 👇
#Thread #म #मराठी
आपण बाजारातून फळं खरेदी करतो तेव्हा त्यांच्यावर स्टिकर्स चिटकलेले असतात. फळांवर असलेल्या या स्टिकर्सवरुनच तुम्हाला कळते, की हे फळं तुम्हाला किती फायदा देऊ शकते.
#म #मराठी
त्या स्टिकरवर जो कोड लिहीलेला असतो त्याला PLU code असे म्हणतात. यालाच प्राईज लुकअप कोड असेही म्हणतात.
#म #मराठी
जर एखाद्या फळावर 5 डिजीटचा आणि 9 नंबरने सुरु होणारा कोड असेल तर याचा अर्थ हे फळं ऑरगॅनिक फार्मिंगपासून बनवले आहे. हे फळं नॅचरल असून तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
#म #मराठी
जर एखाद्या फळावर 5 डिजीटचा आणि 8 नंबरने सुरु होणारा कोड असेल तर याचा अर्थ हे अर्धे नॅचरल व अर्धे केमिकलचा वापर करुन तयार झाले आहे.
#म #मराठी
आणि जर एखाद्या फळावर 4 डिजीटचा कोड असून तो 4 नंबरनेच सुरु होत असले तर ते फळ पुर्णपणे इनऑरगॅनिक आहे व ते तुमच्या शरिरासाठी प्रचंड धोकादायक आहे.
#म #मराठी
तसेच जर एखाद्या फळावर बेस्ट क्वॉलिटी, A1 क्वॉलीटी असे लिहीलेले असेल तर ते फळ ऑरगॅनिक नसून दुकानदार तुम्हाला वेड्यात काढत आहे. ही कामाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रिट्विट नक्की करा.
#म #मराठी

Loading suggestions...